लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

चिपळुणात श्री रामराज्य रथयात्रेचे स्वागत - Marathi News | Welcome to Sri Ram Rajya Rathyatra in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात श्री रामराज्य रथयात्रेचे स्वागत

विश्व हिंदू परिषद चिपळूणतर्फे श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानने या यात्रेच्या स्वागताचे यजमानपद स्वीकारले होते. ...

सांगायचा पाणी, विकायचा गोवा बनावटीची दारू; चिपळुणात पोलिसांची कारवाई - Marathi News | Water to be sold, Goa made liquor to be sold, Police action in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सांगायचा पाणी, विकायचा गोवा बनावटीची दारू; चिपळुणात पोलिसांची कारवाई

गेल्या अनेक महिन्यांपासून येथे हा साठा केला जात होता. मात्र, परिसरातील लोकांना पाण्याची बॉटल असल्याचे सांगण्यात आले हाेते. ...

साकवांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला हवेत तब्बल ५६ कोटी, पावसाळ्यात येते महत्त्व - Marathi News | 56 crores to Ratnagiri district for Sakaw, importance of sakavas comes during monsoon | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साकवांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला हवेत तब्बल ५६ कोटी, पावसाळ्यात येते महत्त्व

साकवांची दुरुस्ती होणे तसेच काही वाड्या-वस्त्यांवरील साकवांची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे ...

रत्नागिरी बसस्थानकाचे काम लवकर होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, मंत्री उदय सामंतांचे निर्देश - Marathi News | Take action to speed up the work of Ratnagiri Bus Stand, Instructions of Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी बसस्थानकाचे काम लवकर होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, मंत्री उदय सामंतांचे निर्देश

मंत्री सामंत यांनी रत्नागिरीमधील विविध विकासकामांची पाहणी केली ...

रत्नागिरी: गुहागरात गादी कारखान्याला आग, लाखोंचे नुकसान - Marathi News | Mattress factory fire in Guhagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: गुहागरात गादी कारखान्याला आग, लाखोंचे नुकसान

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही ...

गणपतीपुळेत काेल्हापूरचा पर्यटक बुडता बुडता वाचला   - Marathi News | A tourist from Kolhapur survived drowning in Ganapatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळेत काेल्हापूरचा पर्यटक बुडता बुडता वाचला  

Ganapatipule News: समुद्राच्या पाण्यात बाेटीतून राईड मारताना काेल्हापूर येथील प्राैढ समुद्रात पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.३० घडली. त्यांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला. ...

रत्नागिरीत चोरट्यांची दहशत, घरात घुसून वृद्धेला गंभीर जखमी करत दागिने केले लंपास - Marathi News | Thieves terror in Ratnagiri, broke into the house and seriously injured an old woman and looted jewellery | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत चोरट्यांची दहशत, घरात घुसून वृद्धेला गंभीर जखमी करत दागिने केले लंपास

महिलेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल केले. ...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत एकता दौड - Marathi News | Ekta Daud in Ratnagiri on the occasion of Sardar Vallabhbhai Patel birth anniversary | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत एकता दौड

या एकता दौडमध्ये रत्नागिरीमधील नागरिक तसेच अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. ...