लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरीतील हातिवले येथील टोलवसुली स्थगित करेपर्यंत जागेच हलणार नाही, नीलेश राणेंचा इशारा - Marathi News | Even when the work of Mumbai-Goa highway is incomplete Toll collection at Hativale in Ratnagiri, Movement led by former MP Nilesh Rane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील हातिवले येथील टोलवसुली स्थगित करेपर्यंत जागेच हलणार नाही, नीलेश राणेंचा इशारा

टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक आक्रमक ...

स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी रत्नागिरीत मनसेचे धरणे आंदोलन, सरकारला दिला इशारा - Marathi News | MNS protest in Ratnagiri for Independent Fisheries Science University | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी रत्नागिरीत मनसेचे धरणे आंदोलन, सरकारला दिला इशारा

सरकारकडून सकारात्मक पाऊले न उचलली गेल्यास मनसे स्टाईल आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला ...

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले - Marathi News | accident at Hatkhamba on Mumbai Goa highway, two trucks burnt down | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भीषण अपघात, दोन ट्रक जळून खाक; सुदैवाने चालक बचावले

उतारातून भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढील ट्रकला दिली धडक, अन्.. ...

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३४.४५ टक्के मतदान - Marathi News | 34.45 percent voting in Ratnagiri district so far | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३४.४५ टक्के मतदान

२२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि एकूण ६८६ प्रभागांमधील १७६६ सदस्यांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ...

सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका; मोर्चा काढणाऱ्यांना म्हणाले.. - Marathi News | Conspiracy to discredit the government from Maharashtra Karnataka borderism, Chief Minister Eknath Shinde criticized the opposition | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका; मोर्चा काढणाऱ्यांना म्हणाले..

सीमा भागातील मराठी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार कटीबद्ध ...

CM Eknath Shinde: ..अन् नंतर श्रेय घ्यायला पुढं यायचं, रिफायनरीवरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला टोला  - Marathi News | The refinery project will take place at the designated location says Chief Minister Eknath Shinde, The Thackeray group was attacked | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CM Eknath Shinde: ..अन् नंतर श्रेय घ्यायला पुढं यायचं, रिफायनरीवरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला टोला 

सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा पडद्यामागील डाव ...

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!, कोकणच्या विकासासाठी 'कोकण विकास प्राधिकरण' स्थापन करणार  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde big announcement for Konkan, Konkan Development Authority will be established for development | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!, कोकणच्या विकासासाठी 'कोकण विकास प्राधिकरण' स्थापन करणार 

कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरुन काढणार ...

रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवाला पोलिसांच्या श्वानांनी दिली सलामी - Marathi News | Ratnagiri village deity Bhairibu was saluted by police dogs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवाला पोलिसांच्या श्वानांनी दिली सलामी

रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालभैरव तथा भैरीबुवाच्या मंदिरात भेट दिली ...