लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोनातून शासन कटीबद्ध : उदय सामंत - Marathi News | Government committed to make Ratnagiri district a leader in all fields Uday Samant republic day | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोनातून शासन कटीबद्ध : उदय सामंत

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर मुख्य शासकीय सोहळा गुरुवारी पार पडला. ...

रत्नागिरी-नागपूर महामार्ग भूसंपादनाचे १६ कोटी रुपये देवस्थानलाच मिळणार, किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच - Marathi News | 16 crores of Ratnagiri-Nagpur highway land acquisition will be given to the Devasthan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रत्नागिरी-नागपूर महामार्ग भूसंपादनाचे १६ कोटी रुपये देवस्थानलाच मिळणार, किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच

रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील ३२५ गुंठे जमीन संपादित करण्यात येत आहे. ...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामगारांना सिनेस्टाईलने मारहाण, तिघे ताब्यात; चिपळूणमधील घटना - Marathi News | Workers on Mumbai-Goa National Highway beaten up by Cinestyle, three detained in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामगारांना सिनेस्टाईलने मारहाण, तिघे ताब्यात; चिपळूणमधील घटना

बाचाबाचीनंतर थेट हाणामारी झाल्याने फिल्मी स्टाइलप्रमाणे त्या कामगारांवर दगडफेक ...

रत्नागिरीत राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन, निरीक्षणे प्रात्यक्षिके आणि आधुनिक माहिती मिळणार - Marathi News | Conference of State Level Astronomers at Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन, निरीक्षणे प्रात्यक्षिके आणि आधुनिक माहिती मिळणार

विशेष खगोलीय घटना निरीक्षणाची विशेष संधी खगोल अभ्यासकांना मिळणार ...

हवामानातील बदलाचा आंबा पिकावर परिणाम, थंडी पडूनही नवीन मोहोर नाही; बागायतदार चिंतेत - Marathi News | Impact of climate change on mango crop, farmers worried about lack of bloom | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हवामानातील बदलाचा आंबा पिकावर परिणाम, थंडी पडूनही नवीन मोहोर नाही; बागायतदार चिंतेत

जानेवारी संपत आला तरी नवीन मोहोर येण्यास अजून सुरुवात झालेली नाही. शिवाय अधूनमधून थंडीही गायब असल्याने बागायतदारांसमोर समस्या ...

क्रीडा शिक्षकाची अल्पवयीन मुलीशी लगट, 'मनसे'ने शिक्षकाची केली धुलाई; चिपळूणमधील घटना - Marathi News | Sports teacher's affair with minor girl, MNS teacher beaten up; Incident in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :क्रीडा शिक्षकाची अल्पवयीन मुलीशी लगट, 'मनसे'ने शिक्षकाची केली धुलाई; चिपळूणमधील घटना

त्या विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाने चूक कबूलही केली ...

दावोस गुंतवणूक: उद्योगमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून साधला जनतेशी संवाद, म्हणाले... - Marathi News | Misled by Opponents on Investing at Davos says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दावोस गुंतवणूक: उद्योगमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून साधला जनतेशी संवाद, म्हणाले...

दावोसच्या आर्थिक परिषदेत ज्यांनी करार केल्याचा दावा केला जात आहे, त्यात चार कंपन्या महाराष्ट्रातीलच असल्याचे सांगत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले ...

नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी देवस्थानच्या ३२५ गुंठे जमिनीचे संपादन, समितीने मागितली नुकसान भरपाई  - Marathi News | Acquisition of 325 gunthas of Devasthan land for Nagpur-Ratnagiri highway, The committee sought compensation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी देवस्थानच्या ३२५ गुंठे जमिनीचे संपादन, समितीने मागितली नुकसान भरपाई 

ही रक्कम नेमकी कोणाला द्यायची हा पेच ...