लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरीत उद्या 'या' मार्गावरील वाहतूक बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणता..जाणून घ्या - Marathi News | In Ratnagiri, the traffic on this route will be closed tomorrow | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उद्या 'या' मार्गावरील वाहतूक बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणता..जाणून घ्या

सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार ...

रेल्वे प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरुखचा दहशतवाद्यांशी संबंध?, पोलिसांनी रत्नागिरीत आवळल्या होत्या मुसक्या - Marathi News | Shahrukh who burned train passengers alive in Kerala has links with terrorists | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रेल्वे प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरुखचा दहशतवाद्यांशी संबंध?, पोलिसांनी रत्नागिरीत आवळल्या होत्या मुसक्या

आजारामुळे तपासात अडथळे ...

Ratnagiri: रत्नागिरीत मित्रावर चाकूचे वार; एकजण गंभीर  - Marathi News | Ratnagiri: Friend stabbed in Ratnagiri; One serious | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मित्रावर चाकूचे वार; एकजण गंभीर 

Crime News: घरी राहायला आलेल्या मित्रावर मित्रानेच धारधार सुऱ्याने सात वार केल्याची घटना मंगळवारी (११ एप्रिल) रात्री ८:४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. घरगुती वादातून हे वार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ...

रत्नागिरीत साकारणार पोलिसांचे भव्य संकुल, १२९ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर  - Marathi News | A grand complex of police to be built in Ratnagiri, 129 crore 90 lakh funds approved | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत साकारणार पोलिसांचे भव्य संकुल, १२९ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर 

पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे पोलिसांच्या नव्या वसाहतींचा तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या दुरूस्तीचा प्रश्न संपुष्टात आला ...

गणपतीपुळे किनाऱ्यावर राहणार २४ तास वाॅच - Marathi News | Ganpatipule beach will be monitored by CCTV for 24 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे किनाऱ्यावर राहणार २४ तास वाॅच

भौगोलिक रचनेमुळे आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे येथील किनारा पोहण्यासाठी धोकादायक ...

नागरिकांच्या विरोधानंतरही राजापुरातील हातिवले टोलनाक्यावर वसुली सुरू, चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार  - Marathi News | Collection continues at Hativale toll booth in Rajapur despite opposition from citizens | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नागरिकांच्या विरोधानंतरही राजापुरातील हातिवले टोलनाक्यावर वसुली सुरू, चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार 

मंत्री गडकरी यांनी टोल सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले ...

मध्यरात्री खोल दरीत कार कोसळली; देवरूख पोलिस देवदूत बनून आले, अन् कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले - Marathi News | While going to Kolhapur from the village, the car crashed into the Khael valley, Kolhapur couple saved thanks to Devrukh police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मध्यरात्री खोल दरीत कार कोसळली; देवरूख पोलिस देवदूत बनून आले, अन् कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले

घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने समोर रस्ता दिसला नाही आणि काही सेकंदामध्येच कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळली. ...

चांदेराई बंदराला गतवैभव प्राप्त करून देणार - Marathi News | Kajli River Samvad Yatra was held at Chindravali | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चांदेराई बंदराला गतवैभव प्राप्त करून देणार

चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली ...