लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

साफयिस्ट कंपनीविरोधात रिपब्लिकन सेनेचे उपोषण स्थगित - Marathi News | Republican Army suspends hunger strike against Safavid Company | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साफयिस्ट कंपनीविरोधात रिपब्लिकन सेनेचे उपोषण स्थगित

जलप्रदूषण व जमिन मातीचे प्रदूषण होत असल्याचा उपोषणकर्त्यांकडून आरोप ...

उदय सामंतांविरोधात भास्कर जाधव लढणार?, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीत रंगतदार लढत होणार - Marathi News | Will Bhaskar Jadhav fight against Udaya Samant, In the upcoming assembly elections, there will be a colorful fight in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उदय सामंतांविरोधात भास्कर जाधव लढणार?, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीत रंगतदार लढत होणार

मंत्री उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठीचा उमेदवार शोधणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान ...

तोतया पोलिसांची लुटारु टोळी; रत्नागिरी, चिपळूण येथे वृद्धांना लुटले - Marathi News | A rogue gang of fake cops; Elderly people robbed in Ratnagiri, Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तोतया पोलिसांची लुटारु टोळी; रत्नागिरी, चिपळूण येथे वृद्धांना लुटले

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले ...

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणाऱ्याला ७ वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Forced labor for 7 years for having sex with a minor girl by luring her into marriage | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणाऱ्याला ७ वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी दोन वर्ष वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित करणार्‍या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने मंगळवारी ७ वर्ष सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

दुर्दैवी ! काजुच्या बागेत वणवा विझविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Alas! An old man who went to extinguish wildfire died in a panic in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दुर्दैवी ! काजुच्या बागेत वणवा विझविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा होरपळून मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथील घटना. गोविंद विश्राम घवाळी (६६) असे त्यांचे नाव आहे. ...

रत्नागिरीत खड्ड्याने घेतला आणखी एक बळी; वारीहून घरी जाताना विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Another victim claimed by pit in Ratnagiri; Unfortunate death of a married woman on her way home from Wari | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत खड्ड्याने घेतला आणखी एक बळी; वारीहून घरी जाताना विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

दुचाकीला जाेराचा दणका बसल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या वर्षा वझे रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला ...

शिवजयंतीदिनी धावले हजाराे रत्नागिरीकर - Marathi News | Thousands of Ratnagirikar ran on Shiv Jayanti | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवजयंतीदिनी धावले हजाराे रत्नागिरीकर

पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीदिनी आयाेजित केलेल्या फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथाॅन २०२३चे. ...

अवैध पर्ससीन मासेमारी राेखली जात नसल्याने प्रतिज्ञापत्र सादर करा; मुंबई उच्च न्यायालयाचे मत्स्य विभागाला आदेश - Marathi News | submit an affidavit that illegal perscene fishing is not being carried out; Bombay High Court order to Fisheries Department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अवैध पर्ससीन मासेमारी राेखली जात नसल्याने प्रतिज्ञापत्र सादर करा; मुंबई उच्च न्यायालयाचे मत्स्य विभागाला आदेश

खुलेआम होणारी अवैध विनाशकारी मासेमारी आजही सुरूच ...