लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

वाशिष्ठी नदीतून पंधरा दिवसांत १५ हजार घनमीटर गाळ उपसा - Marathi News | 15 thousand cubic meters of silt will be pumped from Vashishthi river in fifteen days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वाशिष्ठी नदीतून पंधरा दिवसांत १५ हजार घनमीटर गाळ उपसा

शासनाने दिलेल्या १० कोटी निधीपैकी ६ कोटी खर्च झाला ...

Ratnagiri Crime: वीज खंडितचा मोबाईलवर मॅसेज आला, अन् खात्यातून पाच लाख गेले - Marathi News | Fraud of 5 lakhs by sending false message that electricity supply will be stopped in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: वीज खंडितचा मोबाईलवर मॅसेज आला, अन् खात्यातून पाच लाख गेले

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पाेलिस स्थानक गाठले ...

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Project affected farmers protest in front of Ratnagiri Collectorate | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

गेल्या ५३ वर्षात ॲल्युमिनियम प्रकल्प उभारण्यात आला नाही ...

भाजपचे लक्ष्य रत्नागिरी लोकसभा मतदार संघ, मंत्र्यांचे दौरे सुरु; अमित शाहही येणार - Marathi News | BJP Targets Ratnagiri Lok Sabha Constituency, Ministers Tour Begins; Amit Shah will also come | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भाजपचे लक्ष्य रत्नागिरी लोकसभा मतदार संघ, मंत्र्यांचे दौरे सुरु; अमित शाहही येणार

ही जागा भाजप लढणार की शिवसेना हे निश्चित नाही. त्यामुळे उमेदवार कोण याबाबतही निश्चिती नाही ...

चोहोबाजूंनी निळेशार पाणी, गावात ये-जा करायला रस्ताच नाही; रत्नागिरीतील जुवेवासियांची अनेक वर्षांची समस्या - Marathi News | Villagers of Juve Island in Ratnagiri have no means of communication | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चोहोबाजूंनी निळेशार पाणी, गावात ये-जा करायला रस्ताच नाही; रत्नागिरीतील जुवेवासियांची अनेक वर्षांची समस्या

या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वर येथे कैद केले गेले, तेव्हा त्यांच्यासोबत असणाऱ्या महाराणी ताराराणींना याच जुवे बेटावर सुरक्षित ठेवण्यात आले होते. ...

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली - Marathi News | Ratnagiri Guardian Minister Uday Samant administration showed the banana basket | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली

तिलोरी कुणबी समाजाला जातीचे दाखले मिळत नसतील तर ती बाब गंभीर ...

ओमानमध्ये अडकून पडलेले इकबाल पावसकर २७ वर्षानंतर मायदेशी - Marathi News | Iqbal Pawaskar, stranded in Oman, returned home after 27 years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ओमानमध्ये अडकून पडलेले इकबाल पावसकर २७ वर्षानंतर मायदेशी

आोमान येथे गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटामुळे तब्बल २७ वर्षे तिथे अडकून पडले. ...

मनात राम आणि हाताला काम हेच शिवसेनेचे हिंदुत्व, सुभाष देसाई यांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | Shiv Sena Hindutva, Subhash Desai clearly stated that Rama is in the mind and work is in the hand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनात राम आणि हाताला काम हेच शिवसेनेचे हिंदुत्व, सुभाष देसाई यांनी स्पष्टचं सांगितलं

शेकडोंच्या संख्येने शिवगर्जना मेळाव्याला लाभलेली उपस्थिती हीच ‘ठाकरे ब्रँड’ची किंमत ...