लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

]शंकर बर्गे रत्नागिरीचे नवे अप्पर जिल्हाधिकारी  - Marathi News | Shankar Berge is the new Upper Collector of Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :]शंकर बर्गे रत्नागिरीचे नवे अप्पर जिल्हाधिकारी 

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले. रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी असलेले संजय शिंदे यांची काही महिन्यापूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त होते. ...

किरण सामंत लोकसभेला उभे राहिले तर ३ लाखांच्या फरकाने जिंकतील, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Kiran Samant will win the Lok Sabha by a margin of 3 lakhs, Minister Uday Samant expressed confidence | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :किरण सामंत लोकसभेला उभे राहिले तर ३ लाखांच्या फरकाने जिंकतील, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

'आम्ही नागपूर मागितले तर कसे दिसेल' ...

कोकणात भाजीपाला पिकासाठी सूक्ष्म तुषार सिंचन फायदेशीर - Marathi News | Micro irrigation beneficial for vegetable crop in konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणात भाजीपाला पिकासाठी सूक्ष्म तुषार सिंचन फायदेशीर

कोकणातील जांभ्या दगडापासून तयार झालेल्या जमिनीची सच्छिद्र रचना तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे प्रचलित पद्धतीने (सपाट वाफे, सरी वरंबे) पाणी दिल्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचऱ्याद्वारे हास होतो. ...

मंत्री रवींद्र चव्हाणांच्या कारमध्ये किरण सामंत, प्रसारमाध्यमांना चव्हाण म्हणाले.. - Marathi News | Kiran Samant in Minister Ravindra Chavan's car, Chavan told the media.. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंत्री रवींद्र चव्हाणांच्या कारमध्ये किरण सामंत, प्रसारमाध्यमांना चव्हाण म्हणाले..

राजकीय चर्चांना उधाण ...

चंद्रावर यान पोहोचले; पण अत्याचार कमी झाले नाहीत, रूपाली चाकणकर स्पष्टच बोलल्या - Marathi News | The spacecraft reached the moon; But atrocities have not reduced, Rupali Chakankar spoke clearly | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चंद्रावर यान पोहोचले; पण अत्याचार कमी झाले नाहीत, रूपाली चाकणकर स्पष्टच बोलल्या

महिला सक्षमीकरण, सबलीकरण बोथट शब्द ...

चाकरमान्यांसाठी खुशखबर! मेमू रेल्वे उद्यापासून प्रथमच रत्नागिरीपर्यंत धावणार - Marathi News | For the first time, MEMU special trains will run from Mumbai to Ratnagiri on the Konkan railway line during Ganesha Festival | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चाकरमान्यांसाठी खुशखबर! मेमू रेल्वे उद्यापासून प्रथमच रत्नागिरीपर्यंत धावणार

मेमू स्पेशल गाडीचे थांबे अन् वेळ जाणून घ्या ...

मुंबई-गोवा महामार्गावरील दुसरी मार्गिका डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न - मंत्री रवींद्र चव्हाण - Marathi News | Efforts to complete second section of Mumbai-Goa highway by December says Minister Ravindra Chavan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील दुसरी मार्गिका डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न - मंत्री रवींद्र चव्हाण

दिलेल्या आश्वासनानुसार या बोगद्यातील एक मार्गिका सुरू ...

ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, रत्नागिरीतील बेमुदत उपोषण रद्द  - Marathi News | Demands of ST employees accepted, indefinite hunger strike of Ratnagiri employees cancelled | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, रत्नागिरीतील बेमुदत उपोषण रद्द 

बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करून काही मागणी मान्य करण्यात आल्या ...