लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

Ratnagiri: तीस हजारांची लाच स्वीकारताना राजीवलीचे सरपंच, उपसरपंच लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Sarpanch of Rajivli, deputy sarpanch in the net of bribery while accepting a bribe of 30,000 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: तीस हजारांची लाच स्वीकारताना राजीवलीचे सरपंच, उपसरपंच लाचलुचपतच्या जाळ्यात

कंत्राटदाराच्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच ...

जमिनीच्या मोबदल्यासाठी 'तो' चक्क मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरच झोपला, गुन्हा दाखल - Marathi News | He slept on the Mumbai Goa National Highway for the compensation of the land | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जमिनीच्या मोबदल्यासाठी 'तो' चक्क मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरच झोपला, गुन्हा दाखल

वारंवार पत्र व्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याने आक्रमक भुमिका घेत महामार्गावर ठिय्या मांडला.  ...

Ratnagiri: हरचेरी, असोडे अन् बावनदी धरणातील गाळ उपशाचा प्रस्ताव चार वर्षे पडला खितपत - Marathi News | The proposal for silt removal from the dam was delayed for four years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: हरचेरी, असोडे अन् बावनदी धरणातील गाळ उपशाचा प्रस्ताव चार वर्षे पडला खितपत

जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्यानंतरच गाळ काढण्याच्या कामाला  सुरुवात होणार ...

महाविकास आघाडीतील काही आमदार संपर्कात, प्रचिती लवकरच येईल; मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Some MLAs from Mahavikas Aghadi contacted, Minister Uday Samant secret explosion | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाविकास आघाडीतील काही आमदार संपर्कात, प्रचिती लवकरच येईल; मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

आम्ही आमची बाजू योग्य प्रकारे सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर न्यायालय योग्य निर्णय देईल ...

..अन् त्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद काय असते ते महाराष्ट्राला दाखवून देतात, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक - Marathi News | ..and then Nitesh Rane shows Maharashtra what a press conference is, Minister Uday Samant praised | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अन् त्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद काय असते ते महाराष्ट्राला दाखवून देतात, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक

'काहीही बोलताना आधी आपण कुठे आहोत, याचे आत्मचिंतन करणार आहोत की नाही' ...

सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | Advisers should consider how many MLA, MP of their party; minister Uday Samant criticizes Sanjay Raut | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

सकाळी साडेनऊच्या बातमीपत्राबाबत पवार यांनी बरेच काही सांगितले ...

कशेडी घाटातील भुयारातून पावसाळ्यापूर्वी एकेरी वाहतूक सुरू होणार, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती - Marathi News | One-way traffic will start before the monsoon from the subway in Kashedi Ghat, Information from Construction Minister Ravindra Chavan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कशेडी घाटातील भुयारातून पावसाळ्यापूर्वी एकेरी वाहतूक सुरू होणार, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

मुंबई - गोवा महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणीचाही आढावा घेतला ...

दापोलीतील साई रिसॉर्टच्या तपासातून मनी लॉड्रिंग समोर, दोघांविरोधात आरोपपत्र दाखल; अनिल परबांचे नाव वगळले? - Marathi News | Investigation of Sai Resort in Dapoli reveals money laundering, chargesheet filed against two; Anil Parba name omitted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीतील साई रिसॉर्टच्या तपासातून मनी लॉड्रिंग समोर, दोघांविरोधात आरोपपत्र दाखल; अनिल परबांचे नाव वगळले?

आराेपपत्रात अनिल परबांच्या नावाचा उल्लेख नसल्याने त्यांना ईडीने दिलासा दिला आहे का, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे ...