लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरीत पर्यटनासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर कमी, पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Lack of infrastructure required for tourism in Ratnagiri, The regret of Tourism Minister Mangalprabhat Lodha | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत पर्यटनासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर कमी, पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केली खंत

एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ...

विवाहित गर्लफ्रेंडच्या घरी झोपला होता प्रियकर, अचानक आला तिचा पती, अन् घडलं भयानक हत्याकांड - Marathi News | The lover was sleeping at the married girlfriend's house, suddenly her husband came, and a terrible massacre took place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहित गर्लफ्रेंडच्या घरी झोपला होता प्रियकर, अचानक आला तिचा पती, अन् घडलं...

Crime News: एक विवाहित तरुण आणि विवाहित महिलेमधील विवाहबाह्य संबंधांतून धक्कादायक घटना घडली आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर सदर महिलेचा पती, सरपंच आणि इतर काही लोकांनी मिळून या तरुणाची बेदम मारहाण करून हत्या क ...

बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम - Marathi News | 96.01 percent result of 12th Konkan Mandal; Sindhudurg District First | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

माेबाईलवरून आई ओरडल्याने युवतीची आत्महत्या, रत्नागिरीतील घटना  - Marathi News | Girl's suicide due to mother shouting on mobile, incident in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :माेबाईलवरून आई ओरडल्याने युवतीची आत्महत्या, रत्नागिरीतील घटना 

सतत मोबाईलचा वापर करत असल्याच्या कारणातून तिला आई ओरडली होती. ...

निवळी येथून चाेरीला गेलेला डम्पर सापडला कर्नाटकात - Marathi News | A dumper that went from Nivli to Chari was found in Karnataka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवळी येथून चाेरीला गेलेला डम्पर सापडला कर्नाटकात

या चाेरीप्रकरणी तिघांना अटक केली आहे. ...

रत्नागिरीत प्रथमच होणार राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट - Marathi News | National Open Surf Fishing Tournament will be held for the first time in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत प्रथमच होणार राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट

रत्नागिरीतील निसर्गसुंदर अशा भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची पावले आता वळू लागली आहेत. ...

Video - रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही - भरत जाधव - Marathi News | Video Will not show in Ratnagiri again says Bharat Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video - रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही - भरत जाधव

रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात शनिवारी (२० मे) रात्री अभिनेता भरत जाधव यांचा नाट्यप्रयाेग हाेता. ...

सागरी परिक्रमा यात्रेची आज रत्नागिरीत सांगता, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती - Marathi News | Ratnagiri Sagari Parikrama Yatra concludes today minister purushottam rupala | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सागरी परिक्रमा यात्रेची आज रत्नागिरीत सांगता, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री पुरशोत्तम रूपाला तसेच पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. ...