महसूल मंडळांतर्गत बसविण्यात आलेल्या तापमापक यंत्राचे ट्रिगर कार्यान्वित न झाल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसला आहे. यावर्षी ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे. ...
बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळाली नाही. १९९४ साली काही दिवस मजुरीसुद्धा केली. मात्र, वरिष्ठ बंधू कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कुडावळे (दापोली) येथील एकनाथ बाबू मोरे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले. ...