राजापूर : रिफायनरीसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आसपासचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने बारसूच्या माळरानावर गोळा होऊ लागले आहेत. मात्र ... ...
Ratnagiri: राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्यात येत आहे. याठिकाणी बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला आज सकाळी आडिवरे गावाजवळील कशेळीकोंड येथे उतारात अपघात झाला. ...
Ratnagiri Refinery News: रिफायनरी प्रकल्पाविरोधात लोकांना भडकावत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी प्रकल्प विरोधक नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना अटक केली आहे. दोघांनाही तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...