लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

बेपत्ता कुटुंबातील तिघांना शोधण्यात दापोली पोलिसांना यश, एकाचा शोध सुरू - Marathi News | Dapoli Police succeeded in finding three members of the missing family, the search for one is underway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बेपत्ता कुटुंबातील तिघांना शोधण्यात दापोली पोलिसांना यश, एकाचा शोध सुरू

३ जुलै रोजी मुलांच्या अपहरणाची तर सुगंधा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. ...

वाशिष्ठीत बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले, तब्बल २४ तासांनी शोधमोहीम संपली - Marathi News | Bodies of both drowned children found in Vashishti, search operation ends after 24 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वाशिष्ठीत बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले, तब्बल २४ तासांनी शोधमोहीम संपली

तटरक्षक दलाच्या पाणबुड्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत हे मृतदेह तळाशी खडकात अडकलेले आढळले ...

Ratnagiri: कारवर पोलिस दिवा अन् पाटी, एका ताेतयाला संगमेश्वर पाेलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | The police arrested the car driver who was driving around with a fake police light and board | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कारवर पोलिस दिवा अन् पाटी, एका ताेतयाला संगमेश्वर पाेलिसांनी घेतलं ताब्यात

देवरूख : गाडीवर पाेलिस दिवा आणि पाटी लावून रुबाबात आलेल्या एका ताेतयाला संगमेश्वर पाेलिसांनी चांगलाच इंगा दाखविला. या ताेतया ... ...

रत्नागिरीतील 'या' गावात पावसाळ्यातही अविरत उडतोय गरम पाण्याचा फवारा - Marathi News | Lambs from Chiplun Taluk in Ratnagiri Even in the rainy season the hot water spray is constantly blowing here | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील 'या' गावात पावसाळ्यातही अविरत उडतोय गरम पाण्याचा फवारा

गरम पाणी कसे लागले, याचा उलगडा अजून झालेला नाही ...

ना ईडीची भीती, ना मंत्रिपदाची अपेक्षा - आमदार शेखर निकम  - Marathi News | Neither fear of ED, nor expectation of ministership says MLA Shekhar Nikam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ना ईडीची भीती, ना मंत्रिपदाची अपेक्षा - आमदार शेखर निकम 

माझा स्वार्थ हाच माझ्या मतदार संघातील रखडलेली कामासाठी निधी मिळावा आणि हाच स्वार्थ मी स्पष्ट केला ही माझी चूक आहे का? ...

वाशिष्ठी नदीत नियमित सर्वेक्षण सुरु, चिपळुणातील पूरपरिस्थितीनंतर पाण्याची खोली मोजण्याचे काम - Marathi News | Regular survey started in Vashishthi river, water depth measurement work after flood situation in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वाशिष्ठी नदीत नियमित सर्वेक्षण सुरु, चिपळुणातील पूरपरिस्थितीनंतर पाण्याची खोली मोजण्याचे काम

अत्याधुनिक पद्धतीने पाण्याची खोली आणि प्रवाह मोजला जात आहे ...

रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण मुसळधार पावसाने ओवरफ्लो; नागरिकांमध्ये समाधान - Marathi News | Sheel Dam, which supplies water to Ratnagiri, overflows due to heavy rains; Satisfaction among citizens | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण मुसळधार पावसाने ओवरफ्लो; नागरिकांमध्ये समाधान

जून महिन्यात खालावलेल्या स्थितीत असलेल्या कोकणातील धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात आता सिंचनाची टक्केवारी वाढू लागली आहे. ...

Ratnagiri: आधी वडील, मग आई आणि दोन मुले, एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता, दापोलीत खळबळ - Marathi News | Ratnagiri: First father, then mother and children, four missing from same family, stir in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आधी वडील, मग आई आणि दोन मुले, एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता, दापोलीत खळबळ

Ratnagiri:  रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ आहे यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. ...