लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरीतील 'या' पर्यटन ठिकाणांवर बंदी, पोलिस प्रशासनाची करडी नजर  - Marathi News | Ban on tourist places in Ratnagiri, police administration keeping watch over waterfalls | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील 'या' पर्यटन ठिकाणांवर बंदी, पोलिस प्रशासनाची करडी नजर 

रत्नागिरी : पावसाळ्यात धोकादायक असलेल्या काही धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यादृष्टीने सवतकडा, खोरनिनको, प्रभानवल्ली आदी ठिकाणांवर बंदी घालण्यात ... ...

रत्नागिरीला रेड अलर्ट; राजापुरात पुन्हा पूरस्थिती, जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांसह राजापूर दौऱ्यावर - Marathi News | Red Alert to Ratnagiri; Collector on visit to Rajapur with Superintendent of Police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीला रेड अलर्ट; राजापुरात पुन्हा पूरस्थिती, जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांसह राजापूर दौऱ्यावर

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात ... ...

तेजस्विनी आचरेकरची महाराष्ट्र तायक्वॉंडो संघ प्रशिक्षकपदी निवड - Marathi News | Tejaswini Achrekar selected as coach of Maharashtra Taekwondo team | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तेजस्विनी आचरेकरची महाराष्ट्र तायक्वॉंडो संघ प्रशिक्षकपदी निवड

रत्नागिरी : तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने सहावी महाराष्ट्र राज्य कॅडेट बॉईज अँड गर्ल्स क्युरोगी आणि सहावी पुमसे ... ...

Ratnagiri: पावसाचा जोर वाढल्याने राजापुरात पुन्हा पूरस्थिती, अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली - Marathi News | Flooding again in Rajapur due to heavy rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: पावसाचा जोर वाढल्याने राजापुरात पुन्हा पूरस्थिती, अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली

पुराचे पाणी वाढू लागल्याने प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या ...

Ratnagiri: वडिलांना घेवून दुचाकीवरुन निघाला, अन् टेम्पोला धडकला; तरुण जागीच ठार - Marathi News | A young man died on the spot in a collision between a tempo and a bike in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: वडिलांना घेवून दुचाकीवरुन निघाला, अन् टेम्पोला धडकला; तरुण जागीच ठार

खेड तालुक्यातील धामणी येथे झाला अपघात ...

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी; जिल्ह्यात रेड अलर्ट - Marathi News | Today is a holiday for schools in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी; जिल्ह्यात रेड अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आज, दिनांक २६ जुलै रोजी 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. ...

आंबा, काजू बागायतदारांना सरकसकट कर्जमाफी द्या; रत्नागिरीत भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Give quick loan waivers to mango, cashew growers; A march on the collector office in Ratnagiri in heavy rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबा, काजू बागायतदारांना सरकसकट कर्जमाफी द्या; रत्नागिरीत भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शासनाच्या उदासीनतेबद्दल संताप  ...

टॅंकरमध्ये स्फोटक असल्याचा फोन, मुंबई पोलिसांनी संशयिताला घाटकोपर येथून केली अटक; अन् समोर आलं.. - Marathi News | Mumbai police arrested the suspect from Ghatkopar on a call that there was an explosive in the tanker | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :टॅंकरमध्ये स्फोटक असल्याचा फोन, मुंबई पोलिसांनी संशयिताला घाटकोपर येथून केली अटक; अन् समोर आलं..

रत्नागिरी पाेलिसांनी तात्काळ सूत्र हलवून नाकाबंदी केली ...