रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील औद्योगिक समूहात जवळपास १०० कंपन्या आहेत. या कंपन्या केवळ भारतातच नाही, तर जगभर पसरलेल्या आहेत. या कंपन्या मिठापासून सोन्यापर्यंत अशा विविध क्षेत्राशी निगडित व्यवसाय करतात. ...
असे कोणतेही गाव नाही, असा कोणताही देश नाही जिथे टाटा हे नाव पोहोचलेले नाही. अतिशय नीतीमत्तेने तसेच आपल्या कर्तबगारीने रतन टाटा यांनी टाटा ब्रॅंड जगभरात नेलाच, शिवाय भारताच्या आर्थिक विकासात त्यांनी मोलाचा हातभार लावला. ...
टाटा ट्रस्टच्या साहाय्याने महापालिका प्रशासनाने नूतनीकरण केलेले हे उद्यान बघून हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे, असे गौरवोद्गार टाटा यांनी राज ठाकरे यांच्याकडे काढले होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते अगदी पंतप्रधान झाल्यानंतरचा रतन टाटा यांच्या सोबतच्या भेटींच्या आठवणीला उजाळा देत दु:ख व्यक्त केले आहे. ...