वेगळवेगळ्या खेळावरील प्रेम दाखवून देत टाटांनी खेळाडूंच्या डोक्यावरही मायेचा हात ठेवल्याचे पाहायला मिळाले. यात अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. ...
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी दर्जेदार स्टेडियम मिळावे म्हणून टाटा यांनी मौलाना आझाद महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात नवल टाटा स्टेडियमची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. ...