लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा, मराठी बातम्या

Ratan tata, Latest Marathi News

रतन टाटांना सुधा मूर्तींनी मागितल्या होत्या २ भेटवस्तू; ऑफिसमध्ये आजही असतात डोळ्यांसमोर - Marathi News | sudha murty asked two special gifts from ratan tata now she keep them both in her office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांना सुधा मूर्तींनी मागितल्या होत्या २ भेटवस्तू; ऑफिसमध्ये आजही असतात डोळ्यांसमोर

Sudha Murty : राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची एक आठवण सांगितली आहे. ...

"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट - Marathi News | Shantanu Naidu wrote a post on social media for industrialist Ratan Tata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी शंतनू नायडू यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ...

रतन टाटांना अनोखी श्रद्धांजली; गुजरातच्या व्यापाऱ्याने 11000 हिऱ्यांनी बनवले पोट्रेट, पाहा Video... - Marathi News | A unique tribute to Ratan Tata; Gujarats diamond businessman made portrait with 11000 diamonds, watch video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रतन टाटांना अनोखी श्रद्धांजली; गुजरातच्या व्यापाऱ्याने 11000 हिऱ्यांनी बनवले पोट्रेट, पाहा Video...

रतन टाटांना अनोखी श्रद्धांजली; गुजरातच्या व्यापाऱ्याने 11000 हिऱ्यांनी बनवले पोट्रेट, पाहा Video... ...

सायरस मिस्त्री प्रकरणाचा चटका... - Marathi News | Article about tata group and Cyrus Mistry case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायरस मिस्त्री प्रकरणाचा चटका...

रतन टाटा यांना 2016 मध्ये सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करावे लागले. ही घटना टाटा समूहाच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखली जाते. रतन टाटांसाठी व्यक्तिशः हा निर्णय अतिशय क्लेशदायक होता... ...

"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी - Marathi News | bollywood actor paresh rawal demand to government says about navi mumbai new airport should be named after shri ratan tata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

अभिनेते परेश रावल यांनी सोशल मीडियावर केलेलं एक ट्विट सध्या चांगलच व्हायरल होत आहे. ...

Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | legacy of Ratan Tata and the Tata Group will follow Noel Tata s first reaction after his new role tata trusts chairman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया

Noel Tata News: दिवंगत रतन टाटा (Ratan Tata) यांचे सावत्र बंधू नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे (Tata Trust) नवे अध्यक्ष असतील. या नियुक्तीनंतर नोएल नवल टाटा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ...

नोएल टाटा समूहासोबत ४० वर्षांपासून कार्यरत; टाटा स्टील व टायटनचे व्हॉइस चेअरमन - Marathi News | noel tata has been with the tata group for over 40 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोएल टाटा समूहासोबत ४० वर्षांपासून कार्यरत; टाटा स्टील व टायटनचे व्हॉइस चेअरमन

टाटा इंटरनॅशल लि., व्होल्टास व टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपन्यांचेही ते चेअरमन आहेत. टाटा स्टील आणि टायटनचे ते व्हॉइस चेअरमन आहेत. ...

टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड - Marathi News | noel tata successor selected elected as chairman of tata trusts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड

दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. ‘टाटा ट्रस्ट्स’कडे सामूहिकरीत्या टाटा सन्सची मालकी आहे. ...