लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा, मराठी बातम्या

Ratan tata, Latest Marathi News

नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत? - Marathi News | Nepal's Richest Man Binod Chaudhary's Journey from Wai Wai Noodles to Billionaire Status | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?

Nepal Richest Man: त्यांचे स्वप्न चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होण्याचे होते. परंतु, त्याचे वडील आजारी पडल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. ...

रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण - Marathi News | Tata Steel Gets ₹1007 Crore GST Notice Over Input Tax Credit Claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण

GST Notice To Tata Steel : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी ज्या कंपनीतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्या कंपनीला कर विभागाने १००० कोटींपेक्षा जास्त रुपयांची नोटीस पाठवली आहे. ...

एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार - Marathi News | Tata Group Sets Up ₹500 Crore Trust for Air India Crash Victims' Families | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार

Tata Group : एअर इंडिया विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी टाटा ग्रुपने विशेष ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण? - Marathi News | Tata Group Becomes India's Most Valuable Brand, Crosses $30 Billion Value | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?

Tata Group : टाटा ग्रुप हा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनला आहे. या वर्षी त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये १०% वाढ झाली आहे. ...

रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल - Marathi News | Ratan Tata's remaining shares go to 'those' two institutions; Bombay High Court rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

रतन टाटा यांच्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या कार्यवाहकाने केलेल्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला.  ...

रतन टाटांच्या आवडत्या व्यक्तीचा 'या' कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, जाणून घ्या कारण - Marathi News | Ratan Tata s closest person n chandrasekharan resigns from the post of chairman of tata chemicals know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या आवडत्या व्यक्तीचा 'या' कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, जाणून घ्या कारण

जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती आणि का दिला त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा. ...

मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट - Marathi News | jamsetji tata death anniversary founder of tata group started trading company first back in 1868 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट

jamsetji tata death anniversary : आज टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची पुण्यतिथी आहे. भारतीय औद्योगिक जगात 'भीष्म पितामह' म्हणून ओळखले जाणारे जमशेदजी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मोठी कामे केली. पण, पहिला व्यवसाय अनेकांना माहिती नाही. ...

टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण - Marathi News | The story of Tata Salt Why did Ratan Tata enter small business It wasn t to make money it was started for health purpose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण

Tata Salt Story: सव्वाशे वर्षांच्या या प्रवासात टाटा समूहानं ट्रकपासून स्टीलपर्यंत प्रत्येक मोठ्या व्यवसायात आपला ठसा उमटवला. टाटा समूहाने स्टील आणि ट्रक सारख्या वस्तूंच्या निर्मितीव्यतिरिक्त मिठाच्या व्यवसायात का प्रवेश केला हे तुम्हाला माहित आहे का ...