लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा, मराठी बातम्या

Ratan tata, Latest Marathi News

रतन टाटांच्या तरुण मित्राने खरेदी केली Tata Safari; टाटांनी कौतुकाने पाहिली शंतनुची गाडी - Marathi News | Ratan Tata Shantanu Naidu Tata Safari: Ratan Tata's manager shantanu naidu buys new Tata Safari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रतन टाटांच्या तरुण मित्राने खरेदी केली Tata Safari; टाटांनी कौतुकाने पाहिली शंतनुची गाडी

रतन टाटांचे मॅनेजर शंतनू नायडूने नवीन टाटा सफारी खरेदी केली आणि सर्वात आधी आपल्या बॉसला दाखवली. ...

धक्कादायक! रश्मिका मंदाना, काजोलनंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | Shocking! After Rashmika Mandana, Kajol, now Ratan Tata's deepfake video is viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! रश्मिका मंदाना, काजोलनंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल 

Ratan Tata's Deepfake Video: मागच्या काही दिवसांमध्ये डीपफेक व्हिडीओ एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉलिवूड अभिनेत्री कटरिना कैफ यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...

सातवेळा खराब झाली Nexon; ग्राहकाने थेट रतन टाटांकडे केली तक्रार, उत्तर आले... - Marathi News | Tata Nexon: Nexon damaged seven times; customer complained directly to Ratan Tata, the reply came | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सातवेळा खराब झाली Nexon; ग्राहकाने थेट रतन टाटांकडे केली तक्रार, उत्तर आले...

Tata Nexon: टाटा नेक्सॉनच्या ग्राहकांने सोशल मीडियावरुन थेट रतन टाटा यांनाच तक्रार केली. ...

'माझा क्रिकेटशी दूर-दूर पर्यंत काहीही संबंध नाही'; रतन टाटा यांनी हे ट्विट का केले? - Marathi News | 'I have nothing remotely to do with cricket'; Why did Ratan Tata tweet this? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'माझा क्रिकेटशी दूर-दूर पर्यंत काहीही संबंध नाही'; रतन टाटा यांनी हे ट्विट का केले?

उद्योगपती रतन टाटा यांनी आज सकाळी एक ट्विट केले आहे, या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...

रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन... - Marathi News | Ratan Tata: Ratan Tata overtakes Anand Mahindra; Became number one on social media... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन...

Ratan Tata: देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा, यांनी एक नवा विक्रम केला आहे. ...

रतन टाटा 'या' श्वानाचे मालक शोधताहेत, रात्री रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडला; सोशल मीडियावर शेअर केला फोटो - Marathi News | Ratan Tata seeks owner of 'Ya' dog, found injured on street at night; Photo shared on social media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा 'या' श्वानाचे मालक शोधताहेत, रात्री रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडला; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी या हरवलेल्या श्वानाचा फोटो शेअर करत या सोबत एक पोस्ट लिहिली आहे. ...

श्वान अन् मालकाची भेट घडवून आणण्यासाठी रतन टाटांनी केली इंस्टा पोस्ट, युजर्सनीही केलं कौतुक - Marathi News | Ratan Tata made an Insta post to meet the dog and the owner, users also appreciated it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्वान अन् मालकाची भेट घडवून आणण्यासाठी रतन टाटांनी केली इंस्टा पोस्ट, युजर्सनीही केलं कौतुक

टाटा यांनी या पोस्ट सोबत संबंधित कुत्र्याचे काही फोटोही शेअर केले आहेत... ...

वयाच्या केवळ 34 व्या वर्षी TATA समूहात मोठं पाऊल; रतन टाटांसोबत आहे खास नातं! - Marathi News | A big step into the TATA Group at the age of just 34 maya tata important job in tata group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वयाच्या केवळ 34 व्या वर्षी TATA समूहात मोठं पाऊल; रतन टाटांसोबत आहे खास नातं!

माया टाटा केवळ 34 वर्षांच्यां आहेत. महत्वाचे म्हणजे, त्या माध्यमांमध्ये फारशी दिसत नाही. ...