रसिका सुनिल, मराठी बातम्या FOLLOW Rasika sunil, Latest Marathi News 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. Read More
रसिका सुनील हिने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचा रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल लिहिले आहे. ...
रसिका सुनीलचा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...
रसिकाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. ...
अभिनेत्री रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. ...
या अभिनेत्रीचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ...
रसिका सुनीलच्या या व्हिडीओवर तिच्या बॉयफ्रेंडने किती भारी अशी कमेंट केली आहे. ...
छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री सध्या परदेशात आहे. ...
रसिका सुनीलने शेअर केलेल्या या फोटोत तिची परफेक्ट फिगर आपल्याला पाहायला मिळत आहे. ...