'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. Read More
यशस्वी राधिका, अहंकारी गुरु आणि साऱ्यांची लाडकी शनाया यांच्या अवतीभवती फिरणारं कथानक यामुळे मालिका रंजक झाली आहे. अशातच मालिकेतील रसिकांची लाडकी असलेली शनाया फेम अभिनेत्री रसिका सुनील ही मालिकेतून अचानक एक्झिट घेत आहे. ...
शनायाने या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. ...