Nagpur News पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाकरिता नोंदणी करीत असताना विद्यार्थ्यांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासह अकॅडमीक क्रेडिट खाते देखील उघडता येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांकरीता ही सुवि ...