लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

Rashtrasant tukdoji maharaj nagpur university, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठ  व्यवस्थापन परिषद निवडणुकीसाठी ३७ अर्ज - Marathi News | 37 applications for the Nagpur University Management Council elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ  व्यवस्थापन परिषद निवडणुकीसाठी ३७ अर्ज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसाठी २८ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडे ४ गटांतील ८ जागांसाठी एकूण ३७ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. यातील ४ उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्यामुळे ४ जागांसाठी ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची वेदप्रकाश मिश्रा यांना समज - Marathi News | Message to Vedprakash Mishra by V C of Tukdoji Maharaj Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची वेदप्रकाश मिश्रा यांना समज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या जीवन साधना पुरस्कार वापस करण्याच्या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

अभ्यास मंडळ निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | Nagpur university's Board of study elections issue went to The Supreme Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभ्यास मंडळ निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र व रसायनशास्त्र अभ्यास मंडळ निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध विद्यापीठाने सर्वोच्च न ...

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवन परिसरात विवाह समारंभ? - Marathi News | Wedding ceremony in Nagpur University Examination Building area? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवन परिसरात विवाह समारंभ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा भवन संवेदनशील मानण्यात येते. परंतु विद्यापीठाला एका काळात दानात मिळालेल्या या परिसराचा उपयोग आता व्यावसायिक उपक्रमांसाठी करण्यात येत आहे. ...

नागपूर विद्यापीठाचा अर्थसंकल्प ५०० कोटींचा, काम कवडीचे नाही - Marathi News | Nagpur University's budget is 500 crores, the work is poor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा अर्थसंकल्प ५०० कोटींचा, काम कवडीचे नाही

नागपूर विद्यापीठ केवळ अर्थसंकल्पाच्या नावाखाली आकड्यांची हेराफेरी करत आहे का व निधी नेमका खर्च होतो तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

नागपूर विद्यापीठाला बजाज समुहाकडून ५ कोटीचा सीएसआर निधी - Marathi News | CSR fund of 5 crores from Bajaj group to Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाला बजाज समुहाकडून ५ कोटीचा सीएसआर निधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय भवनासाठी ५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता शुक्रवारी बजाज उद्योग समुहाकडून प्राप्त झाला आहे. एका अनोपचारिक सोहळ्यात बजाज फायनान्सचे संचालक संजय भार्गव यांच्याह ...

नागपूर विद्यापीठातून गहाळ झालेल्या प्राचीन नाण्यांच्या ना शोध ना आरोपींची ‘लिंक’ - Marathi News | No link between the ancient coins missing from the University of Nagpur and the links of the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठातून गहाळ झालेल्या प्राचीन नाण्यांच्या ना शोध ना आरोपींची ‘लिंक’

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटकालीन मौल्यवान नाणी गायब होण्याच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील ‘लिंक’ अद्यापदेखील सापडली नसल्याने विविध प्रश्न उपस्थित ह ...

नागपूर विद्यापीठ मराठी विभागाच्या हीरक महोत्सवाचे आयोजन - Marathi News | Organizing a diamond festival of Marathi Department of Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ मराठी विभागाच्या हीरक महोत्सवाचे आयोजन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हीरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान मराठी भाषा संरक्षणावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ...