राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनावर एकेकाळी वर्चस्व असलेल्या डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्यावर सोमवारी नामुष्कीची वेळ आली. वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात त्यांची गांधी विचारधारेची स्नातकोत्तर पदविका रद्द करण्यात आली. ...
कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना वाङमय चौर्यकर्म प्रकरणात जोरदार धक्का बसला आहे. या प्रकरणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे करण्यात येत असलेल्या कारवाईवर स्थगिती मिळावी, यासाठी मि ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोज ...
शिवाजी महाराजांना आज काही लोक हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अ ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात ‘प्लेसमेन्ट सेल’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम यांनी दिली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसाठी २८ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडे ४ गटांतील ८ जागांसाठी एकूण ३७ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. यातील ४ उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्यामुळे ४ जागांसाठी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या जीवन साधना पुरस्कार वापस करण्याच्या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र व रसायनशास्त्र अभ्यास मंडळ निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध विद्यापीठाने सर्वोच्च न ...