एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणात माजी प्र-कुलगुरू डॉ.गौरीशंकर पाराशर आणि पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.जयश्री वैष्णव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आपल्याकडे कुठलीही तक्रार आली नसल्यामुळे कारवाई झाली नसल्याचे ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून महत्त्वाच्या परीक्षांना या महिन्यात सुरुवात होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रति तास २० मिनिटे अतिर ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागातील एका माजी विद्यार्थिनीने माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर आणि विभागप्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर केलेल्या विनयभंगाच्या आरोपाचा शोध लावण्यात अद्याप अंबाझरी पोलिसांना ...
नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेची बैठक विद्वत् परिषदेवरील नामनिर्देशनाच्या मुद्यावरून तापली. विद्वत् परिषदेसाठी पहिल्या यादीतील प्राचार्यांना डावलण्यासंदर्भात कळविण्यात आले नाही. हे प्राचा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांना सत्रप्रणाली लागू करण्यात आली आहे. परंतु या प्रणालीमुळे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनले असून, त्यांचा विकास थांबला आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठातून सत्रप्रणाली हद्दपार करण्यात यावी ...