१०५ व्या दीक्षांत समारंभामुळे विद्यापीठाच्या १२९ परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या व २४ मार्च रोजी होणारे सर्व पेपर आता ८ एप्रिल रोजी नियोजित करण्यात आले. परंतु ८ एप्रिल रोजी नेमकी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षा ‘जेईई-मेन्स’ ...
‘कॅग’ने अहवालात दिलेली माहिती चूक असून अयोग्य आकडेवारी सादर करण्यात आल्याचा दावा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कुलगुरु डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील ‘कॅग’च्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. ...
योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ निधीच्या आर्थिक व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात उणिवा असून अनेक बाबींमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ‘ कॅग ’तर्फे (कॉम्पट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) ठेवण् ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांना पुढील आदेशापर्यंत सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्यास मनाई केली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान ‘एमएड’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ मिळविणाऱ्या विद्यार्थिनीला मिळालेल्या सुवर्णपदकावर चक्क ‘बीएड’ची नोंद करण्यात आली आहे. आता विद्यापीठ यात बदल करून देणार का असा प्रश्न उपस् ...
नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान पदकाच्या मुद्यावरुन गोंधळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. एका विद्यार्थिनीला पदक मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर ऐनवेळी तिच्या इतकेच गुण असलेल्या परंतु वय कमी असलेल्या विद्यार्थिनीला पदक दे ...
देशाला विश्वगुरु करण्यासाठी प्रामाणिक विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार करणाऱ्या विद्यापीठांमध्ये यासाठी अगोदर पारदर्शकता येणे आवश्यक आहे. कुठल्याही दबाव, भीती शिवाय प्रामाणिकपणे कार्य झाले पाहिजे, असे मत तामिळनाडूचे राज् ...