गेल्या काही सत्रांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सुरळीत चालू असताना यंदा मात्र काही त्रुटी दिसून येत आहेत. ‘बीकॉम’च्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच ‘एमकॉम’च्या परीक्षेलादेखील ग्रहण लागल्याच ...
राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का, असा नागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय आहे. ...
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमात सत्र प्रणाली बंद करण्यासंदर्भातील मुद्यावर ७ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘जेबीव्हीसी’त (जॉईन्ट बोर्ड आॅफ व्हाईस चान्सलर्स) चर्चा होणार आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हेच यासंदर्भात प्रस्ताव मांडणार आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींच्या नावे पदके व पारितोषिके देण्यात येतात. दानदात्यांकडून यासाठी निधी देण्यात येतो. परंतु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द केल्यानंतर १०५ व्या दीक्षांत समा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयांमध्ये कोट्यवधी रुपयांची पुस्तके आहेत. परंतु या पुस्तकांची वार्षिक पडताळणीच करण्यात येत नाही. ...
१०५ व्या दीक्षांत समारंभामुळे विद्यापीठाच्या १२९ परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या व २४ मार्च रोजी होणारे सर्व पेपर आता ८ एप्रिल रोजी नियोजित करण्यात आले. परंतु ८ एप्रिल रोजी नेमकी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षा ‘जेईई-मेन्स’ ...
‘कॅग’ने अहवालात दिलेली माहिती चूक असून अयोग्य आकडेवारी सादर करण्यात आल्याचा दावा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कुलगुरु डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील ‘कॅग’च्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. ...
योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ निधीच्या आर्थिक व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात उणिवा असून अनेक बाबींमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ‘ कॅग ’तर्फे (कॉम्पट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) ठेवण् ...