‘बीसीसीए’च्या प्रथम सत्र अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत १० ऐवजी ९ प्रश्नच छापून येण्याचा मुद्दा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने गंभीरतेने घेतला आहे. हे प्रकरण प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सोपविण्या ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये चुका सुरूच आहे. रविवारी तर एक वेगळीच चूक समोर आली. चक्क प्रश्नपत्रिकेत एक प्रश्नच नव्हता. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले व परीक्षा केंद्रावरच त्यांनी गोंधळ घातला. ...
महामानवाच्या विचारांना, व्यक्तिमत्त्वाला समजण्याची, अभ्यासण्याची इच्छा आज अनेकांच्या मनात येते. ही संधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागा’ने उपलब्ध केली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी.कॉम अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे आल्याचे प्रकरण विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या निर्णयानंतरच विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचे ...
गेल्या काही सत्रांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सुरळीत चालू असताना यंदा मात्र काही त्रुटी दिसून येत आहेत. ‘बीकॉम’च्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच ‘एमकॉम’च्या परीक्षेलादेखील ग्रहण लागल्याच ...
राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का, असा नागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय आहे. ...
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमात सत्र प्रणाली बंद करण्यासंदर्भातील मुद्यावर ७ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘जेबीव्हीसी’त (जॉईन्ट बोर्ड आॅफ व्हाईस चान्सलर्स) चर्चा होणार आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हेच यासंदर्भात प्रस्ताव मांडणार आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींच्या नावे पदके व पारितोषिके देण्यात येतात. दानदात्यांकडून यासाठी निधी देण्यात येतो. परंतु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द केल्यानंतर १०५ व्या दीक्षांत समा ...