वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत (३० जून २०२० किंवा २५ मे २०२० पर्यंत) कुलसचिवपदी कायम राहण्यासाठी पूरणचंद्र मेश्राम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...
चीनच्या मते आमचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे, जपान आणि थायलंडही आमच्याकडून भारताला बुद्धीझम शिकावे लागेल, असे म्हणतो. परंतु जेथे बुद्धाचा जन्म झाला त्या भारत देशाला इतरांकडून बुद्ध शिकण्याची आणि उपदेश घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन थायलंड येथील प्रसिद्ध ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु बहुतांश महाविद्यालये सुनसान असल्याचे चित्र दिसून आले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्यावतीने येत्या २१ जूनपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद नागपुरात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती या परिषदेचे मुख्य संयोजक व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पूरणचंद ...
सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही पोलीस करावाई करीत नाही. त्यामुळे याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करणा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसमोर एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी महाविद्यालयांनी खर्चाची रक्कम वाढविण्याची मागणी केली आहे. जर ही रक्कम वाढविली नाही तर परीक्षा घेण्यास महाविद्या ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवारपासून नामनिर्देशनपत्र नोंदणीला सुरुवात झाली असून, २ जुलैपासून निवडणुका होणार आहेत. ५५ अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमा ...
बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयात संपूर्ण किंवा अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. नागपूर विद्यापीठा ...