राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ दोन महाविद्यालये ही ‘बाटू’शी (बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) संलग्नित आहेत. मात्र विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांनी ‘बाटू’मध्ये जावे व तीच काळाची गरज आहे, असे वक्तव ...
‘कॅग’च्या (कॉम्प्ट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) अहवालात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले होते. मात्र संबंधित अहवालावरच नागपूर विद्यापीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यापीठाला अहवालाची प्रत मिळाली ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील केवळ १८ टक्के संलग्नित महाविद्यालयांमध्येच ‘प्लेसमेंट सेल’ आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
साधारणत: परीक्षा झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येतात व विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे की उत्तीर्ण, याचे चित्र स्पष्ट होते. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक अनोखाच प्रताप केला आहे. वर्ध्यातील एका ‘फार्मसी’ महाविद्याल ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यापुढे एकही विदेशी विद्यार्थी अध्ययनासाठी येणार नाही असे स्वप्नच जणू प्रशासनाला पडले आहे. म्हणूनच की काय विदेशी विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेल्या ‘नेल्सन मंडेला’ विदेशी विद्यार्थी वसतिगृहाचे नावच बदलविण् ...