राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने तयार केलेल्या परीक्षा अॅपवरून विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे अॅप डाऊनलोड करणे धोक्याचे तर ठरणार नाही ना, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक माहितीअभावी तसे ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची सभा ३ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. मात्र या प्रणालीला अनेक सदस्यांनी विरोध केला असून ही सभा ऑफलाईनच झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रकोप सुरू असतान ...
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखणी ...
विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असतानादेखील राज्य शासनाने सर्व महाविद्यालयांतील शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली होती. मात्र प्राध्यापकांचा विरोध व इतक्या मनुष्यबळाची प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसल्याने आवश्यकतेनुसार बोलवावे, असे ...
अगोदरच कोरोनाचा फटका बसलेल्या विद्यापीठांसमोर आता ऑनलाईन परीक्षांचे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत आता विद्यापीठातील अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. पूर्वनिर्धारित कार्यक्रमांच्या अनुषंगाने महाविद्यालयात प्रवेशाची अंतिम तारीख १५ सप्टेंबर होती. हा निर्णय महाविद्यालयांमध्ये ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील प्राध्यापकांची पदे तर मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेतच. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदेदेखील रिक्त आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवरदेखील कामाचा ताण जास्त वाढलेला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या तयारीत व्यस्त आहे. पण यात एक्स्टर्नल व एक वर्षीय डिग्री अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे. ...