Nagpur News नागपूर विद्यापीठाने बी.ए.च्या मराठी साहित्य विषयाच्या अभ्यासक्रमातून महानुभाव साहित्य ग्रंथाला वगळले आहे. हा ज्ञानाची परंपरा नाहीशी करण्याचा प्रकार असल्याचे मत आद्यग्रंथ लीळाचरित्र एकांक ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केले. ...