Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जडणघडणीत प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचा मौलिक वाटा होता. त्यांनी मोठे मन दाखवत विद्यापीठाला कोट्यवधींचा निधी दिला होता. ...
Nagpur News कोरोनामुळे ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणाचा खेळ सुरू असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमधील शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला आहे. ...
प्रत्येक फुलपाखराचा वैज्ञानिक तपशील विद्यार्थ्यांना आणि निसर्गप्रेमींना सहज लक्षात यावा यासाठी नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागातर्फे ‘आय एम बटरफ्लाय’ या नावाने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ऐवजी ‘बी.टेक.’ ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘शोधगंगा’ या संकेतस्थळावर प्रत्येक विद्यापीठाला पीएच. डी. प्रबंध अपलोड करणे अनिवार्य आहे. त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अतिशय तोकडे योगदान आहे. ...
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमाविले. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी सिनेटमध्ये प्रस्ताव आला होता. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना परत एकदा कोरोनाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. आता प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑनलाईन’च होणार आहेत. ...
Nagpur News शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या संशोधनाच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या ‘एआयआरआरए’च्या (अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेटिव्ह अचिव्हमेंट्स) क्रमवारीत नागपुरातील दहाहून अधिक शैक्षणिक संस्थांचा समावेश झाला आहे. ...