लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, फोटो

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
फक्त ४ वर्षात नॅशनल क्रश बनली रश्मिका मंदान्ना; तिची एका चित्रपटाची फी अन् एकूण संपत्ती इतकी प्रचंड की.. - Marathi News | Rashmika Mandanna : Rashmika house inside photos nationla crush and south actress rashmika mandana house inside photos | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : फक्त ४ वर्षात नॅशनल क्रश बनली रश्मिक मंदान्ना; एका चित्रपटाची फी अन् एकूण संपत्ती इतकी प्रचंड की..

Rashmika Mandanna :रश्मिकाने तिच्या सुंदर दिसण्याने आणि दमदार अभिनयाने यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. रश्मिकाकडे एकापेक्षा एक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. ...

'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना महिन्याला कमावते कोट्यावधी रुपये; साऊथच्या या अभिनेत्रीची संपत्ती पाहून व्हाल थक्क - Marathi News | pushpa star rashmika mandanna luxurious lifestyle networth will amaze you | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना महिन्याला कमावते कोट्यावधी रुपये;अभिनेत्रीची संपत्ती पाहून व्हाल थक्क

Rashmika mandanna: रश्मिकाला बॅग्सची विशेष आवड आहे. तिच्याकडे असलेल्या प्रत्येक बॅगची किंमत ३ लाख आणि त्यापेक्षा जास्त आहे. ...

काय सांगता! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचा 19 व्या वर्षीच झाला होता साखरपुडा, पण नंतर तुटलं 'ते' नातं... - Marathi News | when rashmika mandanna and rakshit shetty break their engagement | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचा 19 व्या वर्षीच झाला होता साखरपुडा, पण नंतर तुटलं 'ते' नातं...

‘पुष्पा’ रिलीज होताच भडकले लोक, अल्लू अर्जून व रश्मिकाच्या BOLD सीन्सवरून उडाला भडका - Marathi News | Pushpa makers deleted Allu Arjun-Rashmika Mandanna's controversial scene | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘पुष्पा’ रिलीज होताच भडकले लोक, अल्लू अर्जून व रश्मिकाच्या BOLD सीन्सवरून उडाला भडका

Pushpa , Allu Arjun-Rashmika Mandanna's controversial scene : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा’ हा सिनेमा सध्या प्रचंड गाजतोय. अगदी तीनच दिवसांत या सिनेमानं 173 कोटींचा गल्ला जमवला आहे. पण सोबतच सिनेमानं एक वादही ओढवून घेतला आह ...

खल्लास!! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाच्या फोटोंचीच चर्चा, सोशल मीडियावर उडालाय नुसता धुरळा - Marathi News | Rashmika Mandanna is a sight to behold in black at the Pushpa pre release event | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खल्लास!! ‘नॅशनल क्रश’ रश्मिकाच्या फोटोंचीच चर्चा, सोशल मीडियावर उडालाय नुसता धुरळा

Rashmika Mandanna PICS : होय, ‘पुष्पा’ या आगामी चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रश्मिका आली आणि तिला पाहून चाहते अक्षरश: बेभान झालेत.... ...

कोट्यावधी रूपयांच्या बंगल्याची मालक आहे साऊथची हिरोईन रश्मीका मंदाना, जगते लक्झरी लाईफ - Marathi News | Rashmika Mandanna lifestyle and net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोट्यावधी रूपयांच्या बंगल्याची मालक आहे साऊथची हिरोईन रश्मीका मंदाना, जगते लक्झरी लाईफ

रश्मीकाने (Rashmika Mandana) २०१६ मध्ये कन्नड सिनेमा 'किरिक पार्टी'मधून आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरूवात केली होती. तिने साऊथच्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. ...

नवे सिनेमे, नवे चेहरे...! आता या 8 नव्या अभिनेत्रींच्या पदार्पणाची उत्सुकता - Marathi News | these newcomers expected to make their Bollywood debut in 2021-22 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवे सिनेमे, नवे चेहरे...! आता या 8 नव्या अभिनेत्रींच्या पदार्पणाची उत्सुकता

येत्या काळात 8 नव्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणार आहेत. या बाला बी-टाऊनमध्ये किती गाजतात, हे कळेलच.. मात्र सध्या तरी या बालांची चर्चा मात्र जोरात आहे... ...

रश्मिका मंदनासाठी वेडा झाला हा जबरा फॅन, एक झलक पाहण्यासाठी चाहत्याने 900 किमीचं अंतर केले पार पण...... - Marathi News | Rashmika Mandanna's fan travels 900 km, Googles address to meet her. Cops send him back | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदनासाठी वेडा झाला हा जबरा फॅन, एक झलक पाहण्यासाठी चाहत्याने 900 किमीचं अंतर केले पार पण......

सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात. आपल्या लाडक्या कलाकारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी फॅन्स काहीही करतात. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना आज प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. ...