रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Lokmat Most Stylish Awards 2022: सिनेइंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा लोकमतकडून सन्मान करण्यात आला. यावेळी या सेलिब्रेटींनी हजेरी लावून या सोहळ्याला चारचाँद लावले. ...
Rashmika Mandanna : होय, सध्या चर्चा आहे ती रश्मिकाच्या टॅटूची. रश्मिकाचा एक जुना लाईव्ह सेशन व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. यात ती तिच्या टॅटूबद्दल बोलताना दिसतेय... ...