रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Siddhirupa Karmarkar : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत लालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिद्धीरुपा करमरकर हिने अंगारो सा गाण्यावर रिल बनवला आहे आणि या रिलला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. ...
३ वर्षांनी 'पुष्पा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. १५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु, आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...