लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
"आयुष्य हे क्षणभंगुर, त्यामुळे दयाळूपणे..." अहमदाबाद विमान अपघातानंतर रश्मिका झाली भावुक, म्हणाली - Marathi News | Rashmika Mandanna reacts to Ahmedabad plane crash tragedy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्य हे क्षणभंगुर, त्यामुळे दयाळूपणे..." अहमदाबाद विमान अपघातानंतर रश्मिका झाली भावुक, म्हणाली

अहमदाबाद विमान अपघाताने साऱ्यांचे मन अगदी हेलावून गेलं आहे. ...

"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा - Marathi News | dhanush and rashmika mandanna shot in dumpyard for 7 hours while filming movie kuberaa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा

'कुबेरा'च्या शूटवेळी काय घडलं? ...

'कुबेरा'चा टीझर रिलीज, रश्मिका, धनुष आणि नागार्जुनचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? - Marathi News | Kuberaa Teaser Rashmika Mandanna Dhanush And Nagarjuna Lead Sekhar Kammula’s Mystical Thriller | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुबेरा'चा टीझर रिलीज, रश्मिका, धनुष आणि नागार्जुनचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

रश्मिका तिच्या आगामी साऊथ चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. ...

सलमान खानचा 'सिकंदर' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार, पण कधी? जाणून घ्या तारीख - Marathi News | Sikandar Ott Release Salman Khan Rashmika Mandanna Action Drama To Stream On Netflix From 25th May 2025 Reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा 'सिकंदर' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार, पण कधी? जाणून घ्या तारीख

'सिकंदर' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे. ...

रश्मिकासोबत लग्न करण्याच्या चर्चांवर विजय देवरकोंडाने अखेर सोडलं मौन, म्हणाला- "मला तिच्याबरोबर..." - Marathi News | south cinema actor vijay deverakonda breaks silence on marrying rumours with rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकासोबत लग्न करण्याच्या चर्चांवर विजय देवरकोंडाने अखेर सोडलं मौन, म्हणाला- "मला तिच्याबरोबर..."

रश्मिकासोबत लग्न करण्याच्या चर्चांना विजय देवरकोंडाने दिला पूर्णविराम, म्हणाला... ...

"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली? - Marathi News | sambhaji serial actress Prajakta Gaikwad talk about chhaava movie vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?

संभाजी मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारुन लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने छावा सिनेमा पाहून तिचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाली प्राजक्ता? ...

"मला औरंगजेबाच्या थोबाडीत मारावंसं वाटतंय.."; 'छावा' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान, काय म्हणाला? - Marathi News | vijay deverakonda feel like slapped Aurangzeb in the face after watching chhaava movie akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला औरंगजेबाच्या थोबाडीत मारावंसं वाटतंय.."; 'छावा' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान, काय म्हणाला?

छावा पाहून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. या अभिनेत्याने अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका पाहून चीड व्यक्त केलीय. याशिवाय औरंगजेबाला मुस्कटात मारण्याची इच्छा व्यक्त केलीय (chhaava, akshaya khanna) ...

विकी कौशलचा 'छावा' नाही तर नेटफ्लिक्सवर हा साउथ सिनेमा बनला नंबर वन - Marathi News | Not Vicky Kaushal's 'Chhaava', but this South movie became number one on Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा 'छावा' नाही तर नेटफ्लिक्सवर हा साउथ सिनेमा बनला नंबर वन

Chhaava Movie : ११ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाला नेटफ्लिक्सवरील एका साउथच्या सिनेमाने मागे टाकले आहे. ...