लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
रडणाऱ्या रश्मिक मंदान्नाला पाहून आईने दिला होता हा मोलाचा सल्ला, अन् एक क्षणात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य - Marathi News | Rashmika mandanna mothers advice changes actress life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रडणाऱ्या रश्मिक मंदान्नाला पाहून आईने दिला होता हा मोलाचा सल्ला, अन् एक क्षणात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

पाच वर्षांआधी रश्मिका मंदाना हे नाव फार कुणाला ठाऊकही नव्हतं. आज अख्ख्या जगात रश्मिकाचे फॅन्स आहेत. ...

"अय्यो... जास्त विचार नको करू बाबू..."; रश्मिकाच्या उत्तराची जोरदार चर्चा - Marathi News | Rashmika Mandanna says do not think too much Babu and answer gets viral discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अय्यो... जास्त विचार नको करू बाबू..."; रश्मिकाच्या उत्तराची जोरदार चर्चा

रश्मिकाचा क्रश कोण, हा प्रश्न नेहमीच सर्वांना सतावत असतो. ...

रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...' - Marathi News | rashmika mandanna vijay deverkonda lives in the same house actress gives epic reply on rumous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...'

नुकताच रश्मिकाने 27 वा वाढदिवस साजरा केला. तिने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. ...

'पुष्पा २'मधील श्रीवल्लीचं शिक्षण किती झालंय माहितीये का?, वाचून व्हाल थक्क - Marathi News | Do you know how much educated 'Pushpa 2' fame Rashmika Mandanna? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'मधील श्रीवल्लीचं शिक्षण किती झालंय माहितीये का?, वाचून व्हाल थक्क

Rashmika Mandanna : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने रसिकांंच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिचे फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे. ...

Rashmika Mandanna: पहिलावहिला चित्रपट ठरला सुपरहिट अन्, लहान वयातच रश्मिका मंदान्ना बनली नॅशनल क्रश - Marathi News | Rashmika mandanna birthday special unkown facts about the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rashmika Mandanna: पहिलावहिला चित्रपट ठरला सुपरहिट अन्, लहान वयातच रश्मिका मंदान्ना बनली नॅशनल क्रश

पाच वर्षांआधी रश्मिका मंदाना हे नाव फार कुणाला ठाऊकही नव्हतं. आज अख्ख्या जगात रश्मिकाचे फॅन्स आहेत. ...

IPL 2023 : भारताच्या दिग्गजांनाही 'नाटू नाटू'ची भुरळ; गावस्कर आणि पठाण यांनी धरला ठेका - Marathi News | IPL 2023 Former Indian bowler Irfan Pathan and legend Sunil Gavaskar danced to Natu Natu song, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दिग्गजांनाही 'नाटू नाटू'ची भुरळ; गावस्कर आणि पठाण यांनी धरला ठेका, video

Naatu Naatu : आयपीएल २०२३ चा रनसंग्राम सुरू झाला आहे. ...

Rashmika Mandanna : श्रीवल्लीचं विजय देवरकोंडासोबत ब्रेकअप? आता या अभिनेत्याला डेट करतेय रश्मिका मंदाना? - Marathi News | Rashmika Mandanna dating Bellamkonda Sreenivas breakup with Vijay Deverakonda? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीवल्लीचं विजय देवरकोंडासोबत ब्रेकअप? आता या अभिनेत्याला डेट करतेय रश्मिका मंदाना?

Rashmika Mandanna : रश्मिका विजय देवरकोंडाला डेट करतेय, अशी चर्चा दीर्घकाळापासून ऐकायला मिळतेय. पण आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय. ...

IPL च्या उद्घाटनात अरजितच्या गाण्याचा 'सूर', तमन्ना-रश्मिकाचा 'जलवा', पाहा सुवर्णक्षण video - Marathi News | india's popular Singer Arjint Singh, Actress Rashmika Mandhana and Tamanna Bhatia perform at Narendra Modi Stadium Ahmedabad before csk vs gt match in IPL 2023, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या उद्घाटनात अरजितच्या गाण्याचा 'सूर', तमन्ना-रश्मिकाचा 'जलवा', पाहा video

 ipl opening ceremony 2023 : आजपासून आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरूवात होत आहे.  ...