लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
सलमान खानच्या 'सिंकदर'मध्ये 'या' सुपरस्टारचा कॅमिओ, कोण आहे तो? - Marathi News | Salman Khan Rashmika Mandanna Sikandar Has Special Appereance Of Sanjay Kapoor In Movie Details Inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'सिंकदर'मध्ये 'या' सुपरस्टारचा कॅमिओ, कोण आहे तो?

'सिकंदर' चित्रपटातील एका खास कॅमिओची माहिती समोर येत आहे. ...

Sikandar Movie: सलमानच्या गाण्यावर थिएटरमध्येच चाहते नाचायले लागले अन्...; लंडनमधील व्हिडिओ समोर - Marathi News | Sikandar Movie Fans started dancing on Salman khan song in the theatre while screenig in london video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sikandar Movie: सलमानच्या गाण्यावर थिएटरमध्येच चाहते नाचायले लागले अन्...; लंडनमधील व्हिडिओ समोर

सलमानच्या या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'सिकंदर'च्या स्क्रिनिंग दरम्यानचे थिएटरमधील काही व्हिडिओही समोर आले आहेत. ...

भाईजानचा जबरा फॅन! 'सिकंदर'ची दीड लाखांची तिकीटं खरेदी करुन प्रेक्षकांना वाटल्या, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Salman Khan fan from Rajasthan purchases SIKANDER film tickets worth Rs1.72lacs to distribute to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानचा जबरा फॅन! 'सिकंदर'ची दीड लाखांची तिकीटं खरेदी करुन प्रेक्षकांना वाटल्या, व्हिडीओ व्हायरल

सलमान खानच्या चाहत्याने 'सिकंदर'ची लाख रुपयांची तिकीटं खरेदी करुन प्रेक्षकांना फुकट वाटल्या आहेत. वाचा सविस्तर (sikandar) ...

रश्मिका मंदाना आहे कोरिअन ड्रामाची चाहती, तिच्या आवडत्या सीरिजची यादी वाचाच - Marathi News | Rashmika Mandanna Reveals Her Favourite K-dramas And C-dramas Check Out The List | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना आहे कोरिअन ड्रामाची चाहती, तिच्या आवडत्या सीरिजची यादी वाचाच

रोमान्स आणि अनोखी कथा असणारे कोरियन चित्रपट हे जगभरातील प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेत. ...

Sikandar Movie : सलमानच्या 'सिकंदर'चे शोज हाऊसफूल! अ‍ॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद - Marathi News | sikandar advance booking salman khan and rashmika mandanna movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sikandar Movie : सलमानच्या 'सिकंदर'चे शोज हाऊसफूल! अ‍ॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद

सलमानच्या 'सिकंदर' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्य अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  ...

सलमानचा 'सिकंदर' सिनेमा कसा वाटला? भाईजानचे वडील सलीम खान म्हणाले- "तुम्ही जर प्रेक्षकांची..." - Marathi News | The first review of Sikandar movie by salman khan father salim khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा 'सिकंदर' सिनेमा कसा वाटला? भाईजानचे वडील सलीम खान म्हणाले- "तुम्ही जर प्रेक्षकांची..."

Sikandar First Review: सलमानचा 'सिकंदर' सिनेमाचा पहिला रिव्ह्यू थेट भाईजानचे बाबा सलीन खान यांनीच दिला आहे. सिनेमा थिएटरला पाहण्याच्या आधी नक्की वाचा (sikandar) ...

"मी टेंशनमध्ये आहे कारण.."; 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली- - Marathi News | sikandar movie rashmika mandanna in stress while movie released in eid salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी टेंशनमध्ये आहे कारण.."; 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली-

'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाने मनातली भीती व्यक्त केली. काय आहे यामागचं कारण (sikandar, rashmika mandanna) ...

भविष्यात सलमान खान राजकारणात एन्ट्री घेणार? अभिनेता म्हणाला- "जर तुम्हाला..." - Marathi News | salman khan will enter politics in future actor talk about sikandar movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भविष्यात सलमान खान राजकारणात एन्ट्री घेणार? अभिनेता म्हणाला- "जर तुम्हाला..."

भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का? याविषयी सलमान खानने मौन सोडलंय. काय म्हणाला भाईजान? ...