लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
अखेर 'पुष्पा २' ची रिलीज डेट लॉक, या तारखेला थिएटर गाजवायला येणार अल्लू अर्जुन - Marathi News | release date of Pushpa 2 is locked starring Allu Arjun rashmika mandanna fahad fazil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'पुष्पा २' ची रिलीज डेट लॉक, या तारखेला थिएटर गाजवायला येणार अल्लू अर्जुन

'पुष्पा २' च्या रिलीज डेटवरील पडदा बाजूला सरकला आहे. या तारखेला होणार सिनेमा थिएटरमध्ये रिलीज ...

'सारं काही तिच्यासाठी'मधील लालीला पडली 'अंगारो सा' गाण्याची भुरळ, मराठमोळ्या अंदाजात श्रीवल्लीला दिली टक्कर - Marathi News | Laali from 'Saar Kahi Tichyasathi' dance on 'Angaro Sa' Song, Siddhirupa Karmarkar was hit shrivalli in the Marathi genre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी'मधील लालीला पडली 'अंगारो सा' गाण्याची भुरळ, मराठमोळ्या अंदाजात श्रीवल्लीला दिली टक्कर

Siddhirupa Karmarkar : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत लालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिद्धीरुपा करमरकर हिने अंगारो सा गाण्यावर रिल बनवला आहे आणि या रिलला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. ...

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर - Marathi News | Pushpa 2 allu arjun rashmika mandanna movie release date may change not releasing on 15 august due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर

३ वर्षांनी 'पुष्पा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. १५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु, आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.  ...

ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा - Marathi News | sonalee kulkarni dance on angaro sa song pushpa 2 video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा

ड्रेसची लुंगी करून श्रीवल्लीच्या गाण्यावर थिकरली अप्सरा, 'अंगारों सा'वर सोनालीने केला भन्नाट डान्स ...

'अप्पी आमची कलेक्टर' फेम मोनावर पुष्पा फिव्हर; 'सामी सामी'वर केला डान्स - Marathi News | Appy Amchi Collector fame Jyotsna Patil share dance video on Sami Sami song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर' फेम मोनावर पुष्पा फिव्हर; 'सामी सामी'वर केला डान्स

Jyotsna Patil: मोनाने अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची डान्स स्टेप फॉलो केली आहे. ...

'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स - Marathi News | actress Hemangi Kavi dance in saree on Pushpa 2 song saami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स

हेमांगी कवीने 'पुष्पा 2' च्या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. हेमांगीच्या या पारंपरिक डान्सला चाहत्यांनी पसंती दिली आहे (pushpa 2, hemangi kavi) ...

'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच - Marathi News | pushpa 2 couple song lyrical video released angaaron ke ambar sa mera sami song viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच

श्रीवल्ली आणि पुष्पा पुन्हा 'सामी' गाण्यावर थिरकले, 'पुष्पा 2'चं कपल साँग पाहिलंत का? ...

सलमान खानच्या 'सिंकदर'मधील व्हिलन आला समोर, आहे 'बाहुबली'शी कनेक्शन - Marathi News | The villain of Salman Khan's 'Sinkadar' is revealed, has a connection with 'Baahubali' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'सिंकदर'मधील व्हिलन आला समोर, आहे 'बाहुबली'शी कनेक्शन

Salman Khan : सलमान खानच्या 'सिकंदर'मध्ये खलनायकाची एन्ट्री झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. ...