लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
'पुष्पा २' लवकरच होणार OTTवर रिलीज, या प्लॅटफॉर्मने मोजले तब्बल इतके कोटी - Marathi News | 'Pushpa 2' will soon be released on OTT, this platform has counted so many crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' लवकरच होणार OTTवर रिलीज, या प्लॅटफॉर्मने मोजले तब्बल इतके कोटी

Pushpa 2 Movie OTT Release : 'पुष्पा २' नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान आता या ओटीटी प्लेटफॉर्मने चित्रपटाचे राइट्स विकत घेतल्याचे समजते आहे. ...

Pushpa 2: 'पुष्पा २'च्या मेकर्सला मोठा धक्का, रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला अल्लू अर्जुनचा सिनेमा - Marathi News | pushpa 2 allu arjun and rashmika mandanna movie gets leaked online after released in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: 'पुष्पा २'च्या मेकर्सला मोठा धक्का, रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला अल्लू अर्जुनचा सिनेमा

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा २' अखेर आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पण, प्रदर्शित होताच 'पुष्पा २'च्या मेकर्सला मात्र मोठा धक्का बसला आहे.  ...

'Pushpa-2' साठी विजय देवरकोंडाकडून अल्लू अर्जुनला सरप्राइज; गिफ्ट केली 'ही' खास गोष्ट - Marathi News | actor vijay devarakonda gifts custom jacket to allu arjun ahead of pushpa 2 release post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Pushpa-2' साठी विजय देवरकोंडाकडून अल्लू अर्जुनला सरप्राइज; गिफ्ट केली 'ही' खास गोष्ट

सध्या मनोरंजनविश्वात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा-२' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. ...

"तुमचे अनेक चाहते असतील पण मी.."; लेकाने लिहिलेलं पत्र वाचून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुन भावुक - Marathi News | pushpa 2 actor allu arjun emotional while reading his son letter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचे अनेक चाहते असतील पण मी.."; लेकाने लिहिलेलं पत्र वाचून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुन भावुक

अल्लू अर्जुनच्या लेकाने बाबासाठी पुष्पा 2 च्या रिलीजआधी खास पत्र लिहिलंय. ते वाचून अभिनेता चांगलाच भावुक झालेला दिसतोय ...

Pushpa 2: महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू, मुलगा गंभीर जखमी! 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला घडली मोठी दुर्घटना - Marathi News | pushpa 2 premiere stampede as Allu Arjun arrives at Hyderabad's Sandhya theatre 1 women killed and others injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू, मुलगा गंभीर जखमी! 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला घडली मोठी दुर्घटना

Pushpa 2: अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी! एका महिलेचा मृत्यु, अनेक जण जखमी ...

'पुष्पा 2'मधील 'भंवर सिंग शेखावत' या अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड पदार्पण, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन - Marathi News | Pushpa 2 movie bhanwar singh shekhavat actor fahadh faasil debut with tripti dimri imtiaz ali movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2'मधील 'भंवर सिंग शेखावत' या अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड पदार्पण, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन

'पुष्पा 2'मधील फहाद फासिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे ...

रिलीजआधीच अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2'चा धमका, जाणून घ्या किती कोटींची केली कमाई - Marathi News | Allu Arjun Starrer Pushpa 2 The Rule Crosses 80 Cr Advance Booking Gross For Opening Day In India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजआधीच अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2'चा धमका, जाणून घ्या किती कोटींची केली कमाई

'पुष्पा 2' चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकींगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ...

Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर - Marathi News | Pushpa 2 Review The first review of Allu Arjun Pushpa 2 is out know details fahad fasil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर

'पुष्पा 2' थिएटरला पाहण्याचा विचार करताय. त्याआधी सिनेमाचा पहिला Review वाचून घ्या (pushpa 2) ...