Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Rashmika mandanna, Latest Marathi News
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Pushpa 2 Movie OTT Release : 'पुष्पा २' नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान आता या ओटीटी प्लेटफॉर्मने चित्रपटाचे राइट्स विकत घेतल्याचे समजते आहे. ...
गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा २' अखेर आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पण, प्रदर्शित होताच 'पुष्पा २'च्या मेकर्सला मात्र मोठा धक्का बसला आहे. ...