लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
Pushpa 2 नाही या चित्रपटातून अल्लू अर्जुनला मिळाली खरी ओळख, कमी बजेट असलेल्या सिनेमाने केलेली कमाल - Marathi News | Not Pushpa 2, Allu Arjun got his real recognition from this movie, a great achievement for a low budget movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 नाही या चित्रपटातून अल्लू अर्जुनला मिळाली खरी ओळख, कमी बजेट असलेल्या सिनेमाने केलेली कमाल

Allu Arjun And Rashmika Mandanna Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर पुष्पा २: द रुल चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन ७ दिवस झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन करत आहे. ...

आयुषमान खुराणाने केली 'थामा'च्या शूटिंगला सुरुवात, दिनेश विजान म्हणाले... - Marathi News | Ayushmann Khurana has started shooting for 'Thama', Dinesh Vijan said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुराणाने केली 'थामा'च्या शूटिंगला सुरुवात, दिनेश विजान म्हणाले...

Aayushman Khurana Upcoming Movie Thama : आयुषमान खुराणाने 'थामा'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या खास प्रसंगी निर्माते दिनेश विजान यांनी अभिनेत्यासाठी एक पत्र पाठवले आहे. ...

रश्मिकाचं स्वप्न पूर्ण! 'या' अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर; म्हणाली, "तो सर्वात मोठा सुपरस्टार..." - Marathi News | rashmika mandanna talks about working experience with salman khan in sikander movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाचं स्वप्न पूर्ण! 'या' अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर; म्हणाली, "तो सर्वात मोठा सुपरस्टार..."

रश्मिकाने सांगितला त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव ...

"डोक्यावर ग्लास अन्...", बहुचर्चित 'जमाल कुडू' गाण्यातील 'ती' डान्स स्टेप कशी सूचली? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलंच   - Marathi News | bollywood actor bobby deol reveals about animal movie jamal kudu song dance steps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डोक्यावर ग्लास अन्...", बहुचर्चित 'जमाल कुडू' गाण्यातील 'ती' डान्स स्टेप कशी सूचली? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलंच  

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ...

Pushpa 2: 'पुष्पा २'चा जगभरात डंका! अल्लू अर्जुनच्या सिनेमाची १००० कोटींच्या दिशेने वाटचाल - Marathi News | pushpa 2 allu rajun rashmika mandanna movie worldwide box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: 'पुष्पा २'चा जगभरात डंका! अल्लू अर्जुनच्या सिनेमाची १००० कोटींच्या दिशेने वाटचाल

केवळ देशातच नाही तर जगभरात 'पुष्पा २'चा डंका पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ने चाहत्यांना भुरळ घातली आहे. ...

'पुष्पा २'च्या सुपरहिट यशानंतर अल्लू अर्जुनची पोस्ट! शेअर केला सिनेमातील देवीच्या लूकमधील फोटो, म्हणतो- "गन्नमा..." - Marathi News | allu arjun shared special post after pushpa 2 success said gannamma devi blessings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'च्या सुपरहिट यशानंतर अल्लू अर्जुनची पोस्ट! शेअर केला सिनेमातील देवीच्या लूकमधील फोटो, म्हणतो- "गन्नमा..."

'पुष्पा २'ला मिळालेलं यश पाहून अल्लू अर्जुन भारावून गेला आहे. त्याने 'पुष्पा २'मधील गन्नमा देवीच्या वेशातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

Pushpa 2: 'पुष्पा २'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी गडगडली! मंडे टेस्टमध्ये पास की फेल? पाहा कलेक्शन - Marathi News | Pushpa 2 box office collection allu arjun rashmika mandanna movie passed in monday test report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: 'पुष्पा २'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी गडगडली! मंडे टेस्टमध्ये पास की फेल? पाहा कलेक्शन

'पुष्पा २' प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण, पहिल्या सोमवारी मात्र सिनेमाची गाडी बॉक्स ऑफिसवर थोडीशी गडगडल्याचं चित्र आहे. ...

'पुष्पा 2' नंतर रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Vijay Deverakonda Unveils Rashmika Mandanna Next Film The Girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2' नंतर रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

'पुष्पा - द रुल'नंतर रश्मिकाचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  ...