लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
विकी कौशल राजकारणात उतरणार? 'छावा'च्या प्रमोशनवेळी अभिनेता म्हणाला- "सध्या मला..." - Marathi News | Will Chhaava fame actor Vicky Kaushal enter politics in future rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल राजकारणात उतरणार? 'छावा'च्या प्रमोशनवेळी अभिनेता म्हणाला- "सध्या मला..."

विकी कौशल भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का? याविषयी अभिनेत्याने 'छावा'च्या प्रमोशनदरम्यान त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय (chhaava, vicky kaushal) ...

'छावा'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत कारण... - Marathi News | vicky kaushal and akshaye khanna did not talk each other during chhaava movie shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत कारण...

'छावा'च्या शूटिंगवेळेस विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी काहीच बोलले नाहीत (chhaava movie, vicky kaushal) ...

लंगडतच बाहेर आली रश्मिका, विजय देवरकोंडाला मदत करता येत नाही का?; भडकले नेटकरी - Marathi News | vijay deverakonda getting trolled for not helping rashmika mandanna while she was trying to walk due to injury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंगडतच बाहेर आली रश्मिका, विजय देवरकोंडाला मदत करता येत नाही का?; भडकले नेटकरी

विजय गाडीत बसला तर मागून रश्मिका...अभिनेता होतोय ट्रोल ...

"शेवटचा युद्धप्रसंग शूट करताना..."; सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या सेटवर अनुभवलेला अविस्मरणीय क्षण - Marathi News | actor suvrat joshi talk about chhaava movie climax scene of sambhaji maharaj and aurangzeb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेवटचा युद्धप्रसंग शूट करताना..."; सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या सेटवर अनुभवलेला अविस्मरणीय क्षण

मराठी अभिनेता सुव्रत जोशीने 'छावा' सिनेमातील आयुष्यभर लक्षात राहणारा अविस्मरणीय क्षण सांगितला आहे (chhaava movie, suvrat joshi) ...

"आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो..."; 'छावा'च्या नवीन प्रोमोत छत्रपती शंभूराजांची मुघलांविरोधात गर्जना - Marathi News | chhaava movie new promo vicky kaushal as chhatrapati sambhaji maharaj maratha roar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो..."; 'छावा'च्या नवीन प्रोमोत छत्रपती शंभूराजांची मुघलांविरोधात गर्जना

'छावा' सिनेमाचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत विकी कौशलचा छत्रपती शंभूराजांच्या भूमिकेत रुद्रावतार बघायला मिळतोय (chhaava, vicky kaushal) ...

'छावा'साठी विकी कौशलनं 'या' दोन गोष्टींचं घेतलं प्रशिक्षण, म्हणाला "जवळपास ६ ते ७ महिने..." - Marathi News | Vicky Kaushal Learn Horse Riding And Talavarabaji For Role In Chhaava Movie Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'साठी विकी कौशलनं 'या' दोन गोष्टींचं घेतलं प्रशिक्षण, म्हणाला "जवळपास ६ ते ७ महिने..."

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय म्हणाला विकी कौशल? ...

सलमान आणि रश्मिकाची जोडी पुन्हा झळकणार एकत्र, लवकरच 'A6'ची होणार घोषणा - Marathi News | Salman Khan and Rashmika Mandanna will be seen together again, 'A6' will be announced soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान आणि रश्मिकाची जोडी पुन्हा झळकणार एकत्र, लवकरच 'A6'ची होणार घोषणा

Salman Khan and Rashmika Mandanna : दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. 'सिकंदर'नंतर ही अभिनेत्री सलमानसोबत आणखी एक मोठा चित्रपट करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Exclusive: "...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना"; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से - Marathi News | vicky kaushal and laxman utekar talk about chhaava movie journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना"; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से

छावा सिनेमाच्या निमित्ताने लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला (chhaava movie, vicky kaushal) ...