लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
रात्रभर बांधून ठेवलं, हात सुन्न पडला! 'छावा'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग करताना विकीची अशी झालेली अवस्था - Marathi News | chhaava movie climax scene shooting vicky kaushal akshaye khanna rashmika mandanna laxman utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रभर बांधून ठेवलं, हात सुन्न पडला! 'छावा'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग करताना विकीची अशी झालेली अवस्था

'छावा' सिनेमात छत्रपती संभाजीमहाराजांना औरंगजेब कैद करुन त्यांचा छळ करतो. या सीनचं शूटिंग करताना विकीची झालेली अवस्था दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितली आहे (laxman utekar, chhaava) ...

'माझ्या राजा रं'नंतर 'आया रे तुफान'; मराठमोळ्या गीतकाराचा 'छावा'निमित्त बॉलिवूडमध्ये डंका; म्हणतो- - Marathi News | Aaya Re Toofan song A. R. Rahman written by marathi lyricist kshitij patwardhan chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या राजा रं'नंतर 'आया रे तुफान'; मराठमोळ्या गीतकाराचा 'छावा'निमित्त बॉलिवूडमध्ये डंका; म्हणतो-

'छावा' सिनेमातील आया रे तुफान गाणं मराठमोळा लेखत क्षितीज पटवर्धनने लिहिलंय. त्यानिमित्त क्षितीजने त्याच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत (kshitij patwardhan, chhaava) ...

"'पुष्पा'वर ५०० करोडची फिल्म बनते, पण संभाजी महाराजांवर..." 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी व्यक्त केली खंत - Marathi News | bollywood chhava movie director laxman utekar expressed his opinion in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'पुष्पा'वर ५०० करोडची फिल्म बनते, पण संभाजी महाराजांवर..." 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी व्यक्त केली खंत

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या सिनेमाबद्दल सध्या सिनेरसिकांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

Video: 'छावा'च्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशलने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन केला अभिषेक - Marathi News | bollywood actor vicky kaushal visits grishneshwar temple seeks blessings before the release of chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'छावा'च्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशलने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन केला अभिषेक

अभिनेता विकी कौशलने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन, पाहा व्हिडीओ. ...

रग रग में तुफान! छ. संभाजी महाराजांच्या पराक्रमाला समर्पित 'छावा'मधील दुसरं गाणं; ए. आर. रहमान यांचा आवाज - Marathi News | chhaava movie song aya re toofan by a r rahman based on chhatrapati sambhaji maharaj life vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रग रग में तुफान! छ. संभाजी महाराजांच्या पराक्रमाला समर्पित 'छावा'मधील दुसरं गाणं; ए. आर. रहमान यांचा आवाज

Aya re Toofan song: 'छावा' सिनेमातील ए.आर.रहमान यांच्या बुलंद आवाजातील तुफान गाणं भेटीला आलंय. बातमीवर क्लिक करुन बघा (chhaava movie) ...

Video: संतोष जुवेकरने शेअर केले 'छावा'च्या सेटवरील पडद्यामागचे क्षण, असं झालं युद्धप्रसंगाचं शूटिंग - Marathi News | Santosh Juvekar shared bts moments from the sets of chhaava movie vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: संतोष जुवेकरने शेअर केले 'छावा'च्या सेटवरील पडद्यामागचे क्षण, असं झालं युद्धप्रसंगाचं शूटिंग

'छावा' सिनेमाच्या युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण संतोषने शेअर केले आहेत. यात त्याने घेतलेली प्रचंड मेहनत पाहायला मिळतेय ...

विकी कौशल राजकारणात उतरणार? 'छावा'च्या प्रमोशनवेळी अभिनेता म्हणाला- "सध्या मला..." - Marathi News | Will Chhaava fame actor Vicky Kaushal enter politics in future rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल राजकारणात उतरणार? 'छावा'च्या प्रमोशनवेळी अभिनेता म्हणाला- "सध्या मला..."

विकी कौशल भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का? याविषयी अभिनेत्याने 'छावा'च्या प्रमोशनदरम्यान त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय (chhaava, vicky kaushal) ...

'छावा'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत कारण... - Marathi News | vicky kaushal and akshaye khanna did not talk each other during chhaava movie shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत कारण...

'छावा'च्या शूटिंगवेळेस विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी काहीच बोलले नाहीत (chhaava movie, vicky kaushal) ...