लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
"माझ्यासाठी ते खूप...", विजय देवरकोंडासोबतच्या किसींग सीनवर काय म्हणालेली रश्मिका मंदाना? - Marathi News | rashmika mandanna once reacted on kissing scene with vijay deverakonda in geetha govindam movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यासाठी ते खूप...", विजय देवरकोंडासोबतच्या किसींग सीनवर काय म्हणालेली रश्मिका मंदाना?

सध्या सगळीकडेच रश्मिका मंदाना हे नाव दिसत आहे. जवळपास सर्वच हिट सिनेमांमध्ये ती आहे. ...

विकी, सलमाननंतर आता 'या' सुपरस्टारसोबत रश्मिका मंदाना झळकणार, सिनेमाचं शुटिंग सुरू - Marathi News | Thama Shooting Resume After Rashmika Mandanna Recovers From Leg Injury Ayushmann Khurran | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी, सलमाननंतर आता 'या' सुपरस्टारसोबत रश्मिका मंदाना झळकणार, सिनेमाचं शुटिंग सुरू

'सिंकदर'नंतर रश्मिका मंदाना बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टारसोबत झळकणार आहे.  ...

ओ मेरी जोहरा जबीं! ३१ वर्ष लहान रश्मिकासोबत भाईजानचा डान्स! 'सिकंदर'चं पहिलं गाणं रिलीज - Marathi News | salman khan and rashmika mandanna starrer sikandar movie first song zohra jabeen released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ मेरी जोहरा जबीं! ३१ वर्ष लहान रश्मिकासोबत भाईजानचा डान्स! 'सिकंदर'चं पहिलं गाणं रिलीज

सलमानच्या अफलातून डान्स स्टेप्स, 'सिकंदर'मधलं गाणं पाहिलं का? ...

"आम्ही वाईत शूटिंग करत होतो तेव्हा.."; 'रमजान'निमित्त विकीने 'छावा'च्या सेटवरील सांगितलेला किस्सा चर्चेत - Marathi News | vicky kaushal talk about chhaava movie experience during ramadan eid 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही वाईत शूटिंग करत होतो तेव्हा.."; 'रमजान'निमित्त विकीने 'छावा'च्या सेटवरील सांगितलेला किस्सा चर्चेत

रमजानिमित्त विकी कौशलने 'छावा'च्या सेटवर काय घडलं? याचा खुलासा एका मुलाखतीत केलाय (vicky kaushal) ...

रश्मिका मंदानाला काँग्रेस आमदाराची धमकी; म्हणाला, "आम्ही तिला धडा शिकवू..!" - Marathi News | Congress MLA threatens actress Rashmika Mandanna says will teach Rashmika a lesson | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाला काँग्रेस आमदाराची धमकी; म्हणाला, "आम्ही तिला धडा शिकवू..!"

एका काँग्रेस आमदाराने 'छावा'मध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रश्मिका मंदानाला धमकी दिली आहे (chhaava, rashmika mandanna) ...

Chhaava: एक खिलाडी १० पे भारी! 'छावा'ने मोडले 'या' सिनेमांचे रेकॉर्ड - Marathi News | chhaava box office collection day 17 vicky kaushal movie earned 458cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava: एक खिलाडी १० पे भारी! 'छावा'ने मोडले 'या' सिनेमांचे रेकॉर्ड

Chhaava Box Office Collection Day 17: सिनेमा प्रदर्शित होऊन आता १७ दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर 'छावा' सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे.  ...

Chhaava Movie: चोहीकडे विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Chhaava Day 17 Box Office Collection Vicky Kaushal Rashmika Mandanna And Akshaye Khanna Beats Pushpa 2 On The Third Friday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie: चोहीकडे विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, कमावले तब्बल 'इतके' कोटी

'छावा' या चित्रपटानं अनेकांचे विक्रम मोडले आहेत. ...

"रयतेच्या आनंदोत्सवाचं ते गाणं होतं.."; 'छावा'मधील 'लेझीम सीन'मागची खरी गोष्ट संतोषने उलगडली - Marathi News | santosh juvekar talk chhaava movie lazim dance scene controversy vicky kaushal laxman utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रयतेच्या आनंदोत्सवाचं ते गाणं होतं.."; 'छावा'मधील 'लेझीम सीन'मागची खरी गोष्ट संतोषने उलगडली

'छावा' मधील लेझीम दृश्याचं शूटिंग करण्यात आलं तेव्हा त्यामागची कहाणी काय होती याचा खुलासा संतोषने केलाय. जो वाचून सर्वांना महत्वाची जाणीव होईल (chhaava) ...