राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय मंडळींसह त्यांच्याशी संबंधितांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ...
सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना हे फोन टॅपिंगप्रकरण घडले होते. त्यामध्ये, नेत्यांनी नावे बदलून टोपण नाव ठेवण्यात आले होते. ...