भाजपा लोकसभा व विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आणि शिवसेनेला सोबत घेऊनच लढविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. ...
मतदार संघातील नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी दर रविवारला आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या निवासस्थानी जनता दरबार आयोजित केल्या जातो. सकाळपासून नागरिक येथे गर्दी करुन आपल्या समस्या मांडतात. ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने राज्यातील ४८ मतदारसंघात संघटन मजबूत केले आहे. याचा फायदा मित्र पक्षालाही होणार आहे. मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षासोबतची युती अटळ आहे, ...... ...
युतीबाबतचा निर्णय हा दोन्ही पक्ष नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. त्यानंतर जागांचे गणित फॉर्म्युला ठरणार आहे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समविचारी पक्षाशी युती करावी याबाबत भाजपा आग्रही असणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक पार पडली. ...
श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी चार लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते गुरुवारी सपत्नीक बॉयलर अग्निप्रदीपन करण्या ...
देशात वाढत असलेल्या इंधन दरवाढीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉँग्रेसलाच जबाबदार ठरवले असून, त्यांनी इंधनाच्या किमती आंतरराष्टÑीय बाजाराशी संलग्न केल्यानेच हा प्रकार घडत असल्याची टीका त्यांनी शनिवारी (दि.१५) केली. ...
गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेल्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना आगामी निवडणुकीतील पक्ष-कार्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध होत नसतील तर ते ‘हायर’ करा, असे सांगण्याची वेळ यावी, यातच त्यांची अगतिकता सामावली आहे. पक्ष सत्तेत गेला; पण कार्यकर्ते जोडले गेले नाहीत. ज ...