जालन्यात निधीची गंगा खेचून आणली असून, या निधीतून जालन्याचा चौफेर विकास करताना सिडकोसाठी ५०० एकर, ड्रायपोर्टसाठी ५०० एकर आणि कौशल्य विकास तसेच सीडस् पार्कसाठी ९० एकर जमीन देऊ केली आहे. हे सर्व प्रकल्प उधारीवर नसून ते प्रत्यक्षात सुरू आहेत. परंतु ग्राम ...
जालन्याचे शैक्षणिक मागसलेपण दूर करण्यासाठी आता आयसीटी सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणारे केंद्र जालन्यात सुरू होणार असून, त्यासाठी शंभर कोटीचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. ...
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा विभागीय मेळाव्याचे आयोजन करून शिवसेना एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे. ...
प्लास्टिकबंदी ही पर्यावरण रक्षणासाठी करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीला विरोध करण्याचे काही कारणच नाही. मात्र काही लोकांना गुजरातचे नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही, अशी अप्रत्यक्ष टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पर्यावरणमंत्री र ...
जो सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपच्या सरकारमधील शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवडला आहे. या दोघांमध्ये सध्या जे काही चालू आहे त्याला तोंडसुख घेणे, असे म्हणावे का? कारण असे बोलून या दोघांचेच समाधान होईल ...
लोकसभेच्या निवडणुका अद्याप दूर असल्यातरी राजकीय मशागत आतापासून केल्यास त्यावेळी लगीनघाई होणार नाही. ही काळजी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप- प्रत्यारोप म्हणजे एक प्रकारे साखर पेरणीच असल्याचे ...