औरंगाबाद- जालना रोडवरील मोंढा उड्डाणपूल व क्रांती चौकातील भाजपने होर्डिग लावून "कमल का बटन दबाये,भाजपको जीताय" असे आव्हान करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र होर्डिग लावलेले ठिकाण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येते. ...
याआधी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले. ...