Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. ...
रावसाहेब दानवे यांच्या गाेहत्येबाबतच्या वक्तव्याचा मिलिंद एकबाेटे यांनी निषेध केला असून त्यांच्या वक्तव्याच्या विराेधात उद्या आंदाेलन करण्यात येणार आहे. ...
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करून सरकार स्थापन करण्यासाठी एक फॉर्म्युला सुचवला आहे. ...
मी आहे तोपर्यंत गोहत्या बंद होणार नसल्याचा विधान भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...